u 19 world cup 0

'आक्रमकता चांगली, पण त्याचा हा अर्थ नाही', सचिन नाराज

म्हणून ती मॅच बघून सचिन तेंडुलकर निराश झाला

Feb 24, 2020, 07:08 PM IST

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तनाची अंडर १९ टीम सोशल मीडियावर ट्रोल....

मंगळवारी हेगले ओव्हल मैदानात झालेल्या अंडर १९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. 

Jan 30, 2018, 04:30 PM IST

क्रिकेटचा नवा 'डॉन', ब्रॅडमन यांचा सर्वात मोठा रेकॉर्डही या भारतीय बॅट्समनने मोडला

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने विजयी घोडदौड कायम राखत सेमीफायनल गाठली आहे.

Jan 26, 2018, 07:36 PM IST

VIDEO: न्यूझीलंडमध्येही खेळतोय 'विराट', विश्वास नाही बसत? मग पाहा व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याच्या कोचिंगमध्ये भारताची अंडर-१९ टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहे.

Jan 20, 2018, 08:31 PM IST

VIDEO: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या क्रिकेटरची अंडर-१९मध्ये धूम

न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड कोच असलेली टीम जबरदस्त फॉर्मात आहे.

Jan 20, 2018, 12:31 PM IST

अंडर-१९ टीम न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी रवाना

अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी क्रिकेटर्सकडून कायमच नवीन गोष्टी शिकायला मिळतात अशी प्रतिक्रिया भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉ यानं दिलीय. 

Dec 27, 2017, 08:07 PM IST

विकेटकीपरच्या हातातून बॉल निसटला आणि...

१९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आर्यंलडविरुद्धचा सामना भारताने ७९ धावांनी जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना ५० षटकांत २६८ धावा केल्या. यात सर्फराज खानने ७४ धावा तडकावल्या. त्याला चांगली साथ दिली ती वॉशिंग्टन सुंदरने. त्याने ६२ धावांची खेळी केली. 

Jan 28, 2016, 04:40 PM IST

आयसीसी अंडर १९ - सरफराजचा तुफानी खेळी, भारताचा पाकिस्तानवर विजय

भारताने आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला आहे. 

Jan 25, 2016, 05:05 PM IST