2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती
UP young man became a millionaire: असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली. तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे. पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.
Nov 14, 2023, 06:09 PM ISTGood News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा
Fixed Deposite Interest Rate: लोकं आपल्या आयुष्यभराची पुंजी भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करून ठेवतात. कारण भविष्यात कोणती अडचण आली तर या रक्कमेचा वापर करता येईल. यासाठी लोकं फिक्स्ड डिपॉजिटला प्राधान्य देतात.
Nov 13, 2022, 04:57 PM ISTStock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Sep 9, 2021, 08:39 AM ISTVIDEO | यशोवर्धन बिर्ला यांच्यावर युको बँकेचा ठपका
VIDEO | यशोवर्धन बिर्ला यांच्यावर युको बँकेचा ठपका
UCO Bank Declared Yashovardhan Birla As Wilful Defaulter
देशातील दोन मोठ्या बँकांना होणार मोठे नुकसान...
सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाला चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
Nov 4, 2017, 04:53 PM IST