uday saharan

Rohit Sharma: रोहितमुळे भारताने अंडर-19 चा वर्ल्डकप गमावला? काय आहे नेमकं प्रकरण?

वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर चाहते फारच निराश होते. हे दुःख विसरत असताना अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने युवा टीम इंडियाचा पराभव करत भारतीयांच्या जखमेवर जणून मीठ चोळलं. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यामध्ये 79 रन्सने टीम इंडियाच्या युवांचा पराभव झाला. दरम्यान या पराभवाला देखील चाहत्यांनी रोहित शर्माला ( Rohit Sharma )  जबाबदार धरलंय. नेमकं हे प्रकरणं काय आहे, जाणून घेऊया. 

Feb 13, 2024, 10:19 AM IST

IND vs AUS Final : वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलं, पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली 'व्हिलन', फायनलमध्ये 79 धावांनी दारूण पराभव

Australia Beat India in U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजाच्या जोरावर फायनलमध्ये विजय मिळवला अन् कांगारूंची सेना भारतासाठी पुन्हा एकदा व्हिलन ठरली आहे. 

Feb 11, 2024, 08:59 PM IST

IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...'

IND vs AUS, U19 World Cup 2024 : अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.

Feb 10, 2024, 04:19 PM IST

U19 वर्ल्डकपच्या सेमीफायनल पाकिस्तानचा पराभव, भारत-ऑस्ट्रेलिया फायनल

AUS vs PAK, Semi Final: अंडर-19 वर्ल्ड कपमधल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीय. फायनलमध्ये आता भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहे. 

Feb 8, 2024, 10:18 PM IST

U19 World Cup : टीम इंडियाने मिळवलं फायनलचं तिकीट, नव्या छाव्यांनी 2 विकेट्सने उडवला साऊथ अफ्रिकेचा धुव्वा!

Team India Into the Final : साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने (IND vs SA U19 World Cup) फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. सचिन धस (Sachin Dhas) याच्या 96 धावांच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचता आलंय. 

Feb 6, 2024, 09:21 PM IST

Ind vs Ban U19 : टीम इंडियाच्या कॅप्टनला डिवचणं बांगलादेशच्या अंगलट, पाहा Live सामन्यातील राडा!

U19 world cup 2024 : उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं. 

Jan 20, 2024, 08:58 PM IST

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं 'मिशन वर्ल्ड कप' दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज

U-19 World Cup 2024 : अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपची दक्षिण आफ्रिकेत आजपासून सुरुवात झाली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजदरम्यान सलामीच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. तर टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला शनिवारपासून सुरुवात होणार आहे

Jan 19, 2024, 07:00 PM IST

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' युवा खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

India Squad for U-19 World Cup : आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी  (ICC Under-19 World Cup) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अंडर-19 एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या पंजाबच्या उदय सहारनवरच कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

Dec 12, 2023, 09:20 PM IST

U-19 World Cup 2024 : वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडियाचे सामने कधी आहेत?

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय संघ असलेल्या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड, यूएसए आणि बांगलादेश  या संघाचा समावेश आहे. भारताचे ग्रुपमधले सर्व सामना ब्लोमफोंटेनमध्ये खेळवले जाणार आहेत. 

Dec 11, 2023, 06:19 PM IST

विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 'या' तारखेला होणार महामुकाबला

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. या सामन्याच्या आठवणी ताज्या असातनाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पारंपारिक प्रतिस्पर्धांमधला महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 8, 2023, 09:48 PM IST

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, सरफराज खानच्या भावाची अचानक संघात एन्ट्री!

Musheer Khan In U19 squad for U19 Asia Cup Team : टीम इंडियामध्ये सरफराज खानचा (Sarfaraz Khan's brother) धाकटा भाऊ म्हणजेच 18 वर्षीय मुशीर खानचा समावेश करण्यात आला आहे. युएईमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मेगा स्पर्धेत पंजाबचा उदय सहारन भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 

Nov 25, 2023, 05:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x