uday samant

Maharastra Politics: महाराष्ट्र सदनात महापुरूषांचे पुतळे हटवले? Rohit Pawar यांच्या ट्विटने खळबळ

Rohit Pawar, Maharashtra Sadan: सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

May 28, 2023, 09:54 PM IST

'जे हवं ते देऊ'; Tesla Project महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारची मोठी ऑफर

Tesla Project in Maharashtra : याआधी केंद्र सरकारने टेस्लाला भारतात ईव्ही वाहने विकायची असतील तर त्यांना देशातच प्रकल्प उभारावा लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता मस्क यांनी सरकारसोबत संपर्क साधला असून भारतात प्रकल्प सुरु करण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे.

May 25, 2023, 09:56 AM IST
Uday Samant On Mumbai Goa Highway PT1M58S

'मुंबई-गोवा हायवे डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार'

'मुंबई-गोवा हायवे डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार'

May 10, 2023, 09:55 AM IST

बारसू रिफायनरी प्रकल्प कोकणातच का? उदय सामंत यांनी सांगितलं कारण

Barsu Refinery: बारसूमध्ये रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प आणण्यावरुन सध्या विरोधक सरकारला घेरत आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प फक्त कोकणात का आणले जात आहेत? अशी विचारणा विरोधक करत आहेत. यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिलं आहे. 

 

May 9, 2023, 08:04 PM IST

Maharashtra Politics: अजित पवार शरीराने मविआत, पण मनातून... पुढच्या 4 दिवसात कळेल' शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

अजित पवार यांच्या मनात काय आहे खरचं भाजप नेत्यांना कळालं आहे का? येत्या चार दिवसात अजित पवार भूमिका जाहीर करणार का? 

May 1, 2023, 05:00 PM IST

'त्या' प्रश्नावर अजित पवार भयंकर चिडले... म्हणाले उद्धव ठाकरे यांचे आम्हाला माहीत नाही

ठाकरेंसोबत उरलेले 13 आमदार, राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी खास स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. 

Apr 30, 2023, 08:04 PM IST
War Prahar Uday Samant vs Sanjay Raut PT1M42S

VIDEO | संजय राऊतांचा सामंतावर घणाघात

War Prahar Uday Samant vs Sanjay Raut

Apr 28, 2023, 06:05 PM IST

'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 

Apr 27, 2023, 11:32 AM IST

उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट

Uday Samant met Sharad Pawar  : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची  सिल्व्हर ओकवर भेट घेतली. ही अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Apr 21, 2023, 10:38 AM IST