uk

बापरे बाप | तब्बल 43 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; 72 वर्षीय व्यक्तीची चमत्कारीक कहानी

ब्रिटनच्या 72 वर्षीय रिटायर्ड ड्रायविंग टीचर असलेल्या डेव स्मिथची गोष्ट जबरजस्त चर्चेत आहे. स्मिथ यांना गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

Jul 18, 2021, 12:46 PM IST

इतके मोठे पोट बघून महिलेला वाटले दोन मुलं असतील, डिलिव्हरीनंतर सगळेच झाले चकीत...

 अशी एक घटना घडली आहे की, सगळेच आश्चर्यचकीत झालेत. एका महिलेला आपले मोठे पोट बघून वाटले दोन मुलं असतील. मात्र, डिलिव्हरीनंतर तीही चकीत झाली. 

Jul 9, 2021, 11:21 AM IST

धक्कादायक, डॉक्टर आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 19 बालके दगावली, काही महिलांचा मृत्यू

 ब्रिटनमधील डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बारापेक्षा अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो बालकांच्या मेंदुंना तीव्र नुकसान पोहोचले आहे. 

Jul 1, 2021, 03:11 PM IST

या देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएन्टचं थैमान; आठवड्यात एवढ्या रूग्णांची नोंद

कोरोनाच्या B.1.617.2 या व्हेरिएन्टचं नाव 'डेल्टा' असं ठेवलं आहे. 

Jun 13, 2021, 06:58 AM IST

कोरोना व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, भारतातील दुसर्‍या लाटेला जबाबदार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार उडला आहे आणि दररोज कोट्यवधी लोक त्याच्या विळख्यात सापडले आहेत.

May 5, 2021, 12:17 PM IST

विना Gym आणि विनाडायटिंग असं दिसा एकदम फिट; किती खर्च येऊ शकतो वाचा

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे व्यायामशाळा, जिम इत्यादी बंद आहेत. अशातच फिट दिसण्यासाठी ब्रिटनमध्ये नवी शक्कल लढवण्यात आली आहे.

Apr 29, 2021, 11:06 AM IST

अक्षय कुमार- ट्विंकलकडून मदतीचा हात, थेट यूकेतून मागवले 100 ऑक्सीजन कंसंट्रेटर्स

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याकडून मदतीचा हात

Apr 27, 2021, 07:56 PM IST
UK_Home_Secretary_Priti_Patel_Approves_Extradition_Nirav_Modi. PT3M7S

VIDEO : नीरव मोदी लवकरच भारताच्या ताब्यात

VIDEO : नीरव मोदी लवकरच भारताच्या ताब्यात

Apr 16, 2021, 10:30 PM IST

PNB घोटाळा : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार 

Apr 16, 2021, 08:05 PM IST

सिरमच्या लसीला ब्रिटनने मंजुरी दिल्यानंतर आता भारतातही जोरदार हालचाली

सिरमच्या लसीची आपातकालीन वापरासाठी मंजुरी

Dec 30, 2020, 04:12 PM IST
Maharashtra STATE NEW GUILDLINES FOR THOSE WHO WILL COME FROM UK AND SOUTH AFRICA PT1M30S

मुंबई । कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

Maharashtra STATE NEW GUILDLINES FOR THOSE WHO WILL COME FROM UK AND SOUTH AFRICA

Dec 25, 2020, 10:25 AM IST

कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.  

Dec 25, 2020, 06:52 AM IST

मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dec 24, 2020, 07:01 AM IST