umesh pal murder case cctv

Watch: आरडाओरड...किंकाळ्या अन् पळापळ; उमेश पाल घटनेतील 32 सेकंदांचा CCTV VIDEO समोर!

Umesh Pal Murder Case: रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला स्वतंत्र कॅमेरे असल्याने संपूर्ण घटनेची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये (Umesh Pal CCTV Video) भाची घाबरून घरात घुसल्याचं दिसत आहे.

Mar 19, 2023, 09:42 PM IST