'रक्ता'ने लिहिलं पत्र, 'पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा'
पाकिस्तानच्या विरोधात देशभरात संतापाची लाट आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु आहेत. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे एकाने यूएनच्या महासचिवांना रक्ताने पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Oct 2, 2016, 12:51 PM ISTमसूद अझर प्रकरणात चीनचा पुन्हा खोडा
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्रात दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा चीनमुळे असफल ठरले.
Oct 2, 2016, 11:18 AM ISTसुषमा स्वराज यांनी युएनमध्ये पाकिस्तानला सुनावलं
सुषमा स्वराज यांनी युएनमध्ये पाकिस्तानला सुनावलं
Sep 27, 2016, 04:00 PM ISTयुएनमध्ये ऐतिहासिक भाषणानंतर स्वराज यांना भेटण्यासाठी लागल्या रांगा
संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केलं.
Sep 27, 2016, 09:01 AM ISTजिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 07:54 PM ISTजिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे.
Sep 26, 2016, 07:49 PM ISTसुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्राच्या समिटमध्ये आज भाषण
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावाखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जातंय.
Sep 26, 2016, 07:43 AM ISTइनाम गंभीरनं गाजवली युएनची परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 04:23 PM ISTआंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं केली दहशतवादाची भलावण
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं केली दहशतवादाची भलावण
Sep 22, 2016, 02:22 PM ISTनवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा
न्यू यॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे.
अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Sep 21, 2016, 11:32 PM ISTओबामांचा पाकिस्तानवर हल्लाबोल, नाव न घेता खडसावलं
संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानवर नाव न घेता हल्लाबोल केला आबहे. ओबामांनी म्हटलं की, पाठीत वार करण्यापासून पाकिस्तानने वाचावं. नाहीतर दहशतवाद तुम्हाला नष्ट करुन टाकेल. दहशतवादामुळे पश्चिम आशिया प्रभावित होत आहे. ओबामाने भारत आणि चीनचं कौतूक केलं. म्हटलं की, अंतरराष्ट्रीय व्यवस्थेमुळे चीन आणि भारत शानदार विकास करत आहे.
Sep 21, 2016, 11:17 PM ISTदेशांनी छुपी युध्द बंद करावीत- बराक ओबामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:37 PM ISTदाऊदचा मुक्काम पाकिस्तानातच - संयुक्त राष्ट्राचा शिक्कामोर्तब
मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच लपून बसल्याच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झालंय, आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द संयुक्त राष्ट्रानंच याला दुजोरा दिलाय.
Aug 23, 2016, 07:32 PM ISTमुलींना कुत्र्यासोबत करायला लावला सेक्स, रक्षकच झाले भक्षक
लंडन : आफ्रिका खंडात असणाऱ्या मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक या देशातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या देशात तैनात असणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ (युनायटेड नेशन) शांती रक्षरक सेनेच्या सैनिकांनी येथील शेकडो महिलांवर आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. चक्क कुत्र्यासोबत सेक्स करायला भाग पाडले.
Apr 2, 2016, 12:20 PM ISTयूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे
दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.
Oct 7, 2015, 11:14 AM IST