कमांडो अंतर्वस्त्र का घालत नाहीत?
कमांडोंनी अंडरवेअर न घालणे ही गोष्ट अमेरिका आणि वियतनाम युद्धाशी निगडित आहे.
Dec 20, 2024, 02:19 PM ISTमुलीचं अंतर्वस्र काढून तिच्यासमोर नग्न होण्याला 'बलात्काराचा प्रयत्न' म्हणता येणार नाही : उच्च न्यायालय
High Court Verdict: या प्रकरणामध्ये न्यामूर्तींनी 'बलात्काराचा प्रयत्न' म्हणण्यासाठी तीन गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक असतं असं म्हटलं आहे. न्यायालयाने या प्रकरणामध्ये बलात्काराच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं म्हटलं आहे.
Jun 14, 2024, 08:01 AM ISTमृताच्या अंतर्वस्त्रवरून पोलिसांनी मारेकरी शोधला; विरार मधील थरारक घटनेचा उलगडा
मृताच्या पायातील काळा धागा पोलिसांसाठी लकी ठरला आहे. विरार मधील थरारक घटनेचा पोलिसांनी उलगडा केला आहे.
Nov 28, 2023, 10:22 PM IST
Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच...
Backstreet Boys Viral Video: बॅकस्ट्रीट बॉईजचा नुकताच एक शो मुंबईत संपन्न झाला आहे. परंतु यावेळी एक लज्जास्पद प्रकार (Backstreet Boys) घडला आहे. यावेळी भर कार्यक्रमात चक्क गायकानं प्रेक्षकांच्या गर्दी अंतर्वस्त्र टाकली आणि एकच खळबळ उडाली. सध्या या प्रकारामुळे बॅकस्ट्रीट बॉईज (Viral News) ट्रोल झाले आहेत.
May 6, 2023, 01:24 PM ISTYear End 2022: Underwear पासून Bed पर्यंत, यावर्षी पाहा लोकांनी काय काय सर्च केलं?
Most searched things online 2022: येत्या वर्षात आपण ऑनलाईन साईट्सचा खूप उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे या वर्षी लोकांनी ऑनलाईन (online market) साईट्सवर काय सर्च केले हे आता आपण पाहूया. तुम्हालाही असा अनेकदा प्रश्न पडत असेल पण हे सर्च जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Dec 20, 2022, 02:24 PM IST
अर्थव्यवस्था तेजीत की मंदीत? लिपस्टिक आणि अंडरवेअरच्या विक्रीत लपलंय उत्तर..
या संकल्पनेला अर्थशास्त्राच्या भाषेत 'Lipstick Effect' असे म्हणतात.
Aug 21, 2022, 11:24 PM ISTअंडर गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते का? तज्ज्ञांकडून याबाबत धक्कादायक खुलासा
आपल्याला तर हे माहित आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची एक्सपायरी डेट असते. परंतु गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते हे तुम्हाला माहितीय का?
May 20, 2022, 08:55 PM ISTOops Moment alert: 'या' गायिकेला सामोरं जावं लागलं लाजीरवाण्या क्षणांना
कॅमेऱ्यात सगळा प्रकार कैद
Nov 17, 2021, 08:59 AM ISTआमदारसाहेबांनी अशी लाज सोडली...हटकल्यावर शिव्या हासडल्या
नितीश कुमार यांच्या आमदाराचं असभ्य वर्तन
Sep 3, 2021, 01:33 PM ISTWomen's Health | महिलाच्या स्तनाग्रांमध्ये त्रास जाणवण्याची कारणं कोणती? चुकीच्या फिटींगचे अंतरवस्त्रदेखील ठरू शकतात कारणीभूत
महिलांच्या स्तनाग्रांमध्ये (Nipple Pain in Women)दुखणे तसेत त्रास होणे ही सामान्य बाब आहे. परंतु त्यामागे अनेकदा गंभीर कारणं देखील असू शकतात.
Jul 15, 2021, 03:20 PM ISTदररोजच्या जीवनात 'महत्वाचं' स्थान असणाऱ्या लंगोट ते अडंरवेअरचा इतिहास माहिती आहे का?
आपण सर्वच अंडरवेअरचा वापर करतो. अंडरवेअर आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतं.
Jul 12, 2021, 08:51 PM ISTबेकहमचे महागडे शौक! अंडरवेयर ठेवण्यासाठी ५० लाखांचा खर्च
स्टार फूटबॉलपटू डेव्हिड बेकहम आणि त्याची पत्नी विक्टोरियानं त्यांच्या ६० लाख पाऊंड्स किंमत असलेल्या घरात अंडरवेयर ठेवण्यासाठी ६० हजार पाऊंड्स खर्च केला आहे.
Jan 9, 2018, 09:59 PM ISTउत्तर प्रदेश: सर्वसामान्य मुलीने बनवली 'बलात्कार फ्री अंडरवेअर'
मुलींनी ही अंडरवेअर घातल्यावर होणार नाही बलात्कार
Dec 30, 2017, 02:04 PM ISTअंडरविअरसोबत केले असे काम जगभरात झाला प्रसिद्ध
प्रसिद्धी मिळण्यासाठी जगभरात कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. आता हेच उदाहरण बघा.. अंडरविअरचा वापर बहुतांशजण करत असतील पण याच अंडरविअरचा वापर करुन एक इटालियन तरुण जगप्रसिद्ध झाला आहे. त्याच्या नावाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
Oct 8, 2017, 07:26 PM ISTटीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?
भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.
Sep 28, 2017, 04:26 PM IST