union bank of india

Bank Q4 Result : या दोन सरकारी बँकांनी कमावला विक्रमी नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा

Union Bank of India Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोफा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, बँक ऑफ इंडियाचा नफा वाढून 3,882 कोटी रुपये झाला. तर युनियन बँक ऑफ इंडियालाही नफा झाला आहे.

May 7, 2023, 01:52 PM IST

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' बँकेने सुरु केलीये खास सुविधा

किसान क्रेडिट कार्डमुळे (Kisan Credit Card) शेतकऱ्यांना मिळणार 'हे' फायदे...

Sep 20, 2022, 10:50 AM IST

धक्कादायक! बँकेत ठेवलेलं 5 किलो खरं सोनं अचानक झालं Duplicate, महाराष्ट्रात एकच खळबळ

59 खातेधारकांनी बँकेत ठेवलेले 5 किलो शुद्ध सोनं डुप्लिकेट झालंच कसं? 

 

Aug 18, 2022, 05:28 PM IST

'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

 मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. 

May 24, 2022, 05:14 PM IST

50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्टॉक; गुंतवणूकीवर लाखोच्या रिटर्न्सची शक्यता

Stocks to buy | मार्च 2022 च्या तिमाहीच्या निकालानंतर, मोतीलाल ओसवाल यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे.

May 18, 2022, 03:16 PM IST

Home Loan | या बँकेने केली सर्वात स्वस्त गृहकर्ज देण्याची घोषणा; 6.40%पर्यंत व्याजदर कमी

 सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)ने सणासुदीच्या दिवसांमध्ये गृहकर्ज घेऊ इच्छिनाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 

Oct 27, 2021, 11:34 AM IST

युनियन बँकेत कॉर्पोरेशन आणि आंध्र बँकेचे विलीनीकरण, देशातील पाचवी मोठी बँक

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या आगामी विलीनीकरणानंतर ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक.

Mar 27, 2020, 03:28 PM IST

देशातील दोन मोठ्या बँकांना होणार मोठे नुकसान...

सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाला चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. 

Nov 4, 2017, 04:53 PM IST

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

Oct 6, 2017, 01:10 PM IST