Budget 2019: शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घोषणा- नरेंद्र मोदी
या अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असे करता येईल.
Feb 1, 2019, 04:21 PM ISTBudget 2019 : असं बदलणार तुमची कमाई आणि टॅक्सचं गणित
यापूर्वी पाच लाखांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १३ हजार रुपयांचा कर भरावा लागत असे जो आता शून्यावर आलाय
Feb 1, 2019, 03:45 PM ISTBudget 2019: आजचा अर्थसंकल्प म्हणजे कृषी क्षेत्राचे धोरण चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली- राजू शेट्टी
अर्थसंकल्पातील घोषणांची अंमलबजावणी अशक्य
Feb 1, 2019, 03:25 PM ISTBudget 2019: …आणि संसदेमध्येच‘मोदी.. मोदी’चा जयघोष!
हा आवाज इतका टिपेला पोहोचला की अर्थमंत्री पीयूष गोयल यांना काहीवेळासाठी आपले भाषण थांबवावे लागले.
Feb 1, 2019, 02:17 PM ISTBudget 2019: मोदी सरकारचा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता
मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या भात्यातील प्रमुख अस्त्रे काढून घेतली आहेत.
Feb 1, 2019, 01:43 PM ISTसरकारमधील काही जणांनी अर्थसंकल्पातील गुप्त माहिती बाहेर फोडली; काँग्रेसचा आरोप
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Feb 1, 2019, 11:18 AM ISTBUDGET 2019 : निवडणुकीपूर्वी 'मोदीसंकल्प'... पाहा, संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प २०१९
आगामी लोकसभा निवडणुकीआधी संसदेत करण्यात आलेल्या या घोषणांना 'मोदीसंकल्प' म्हटलं तर वावगं ठरायला नको...
Feb 1, 2019, 10:09 AM ISTBudget 2019 : आज संसदेत मांडला जाईल तो 'अर्थसंकल्प' असेल?
आज मोदी सरकारच्या आपल्या कारकिर्दीतला शेवटच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत आहे. पण खरंच या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्प म्हणायचं का?
Feb 1, 2019, 09:48 AM ISTमोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा होणार?
कृषी पॅकेजची घोषणा केली तर सरकारी तिजोरीवर खर्चाचं ओझं ७० हजार ते १ लाख करोड रुपयांपर्यंत वाढू शकतं
Feb 1, 2019, 09:11 AM ISTBUDGET 2019 : अर्थसंकल्पापूर्वी पीयूष गोयल यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष
Feb 1, 2019, 08:35 AM IST