Unique Modern Baby Names : सगळ्यात स्टायलिश आणि युनिक अशी मुलांची मॉडर्न नावे, अर्थ मनाला भावेल असाच
बाळाची चाहुल लागताच पालक मुलांच्या नावाचा शोध घेतात. अशावेळी पालकांना मॉडर्न आणि अर्थपूर्ण अशी नावे हवी असतात. आधुनिक आणि अद्वितीय बाळांच्या नावांची मागणी वाढत आहे. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी असे नाव शोधत असाल जे लहान, नवीन आणि सर्वांना आवडेल, तर खालील पर्याय नक्की पाहा.
Jun 25, 2025, 06:31 PM ISTमार्च महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी ‘म’अक्षरावरुन सुरु होणारी गोंडस नावे
Baby Names : आम्ही तुम्हाला 'म' ने सुरू होणारी मुलांची नावे सांगणार आहोत. जी त्यांच्या आयुष्यात आनंद आणि यशच घेऊन येतात.
Mar 2, 2025, 05:41 PM IST10 अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी बाळांची नावं; जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपतील
Indian Baby Names on Babasaheb Ambedkar Legacy: डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मुलांसाठी निवडा अतिशय अर्थपूर्ण नाव. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही अजरामर आहेत. आपलं मुलं हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेलं असावं असं जर पालकांना वाटत असेल तर खालील नावांचा विचार करावा. या नावांचा अर्थ हा बाबासाहेबांच्या विचारांवर अवलंबून आहे.
Dec 6, 2024, 11:39 AM ISTमुलीसाठी निवडा असं नाव, जी जीवनात कायमच यशस्वी राहिल
तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी नाव शोधत असाल तर या यादीतून तुम्ही एक सुंदर नाव निवडू शकता.
Nov 11, 2024, 07:43 PM ISTDua पासून ते Raha पर्यंत, 'या' 7 स्टारकिड्सची नाव आहेत युनिक, त्यांचा नेमका अर्थ माहितीये का?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना काहीच दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं. दीपिका आणि रणवीरने लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलीचं नाव रिव्हील केलं असून ते अतिशय युनिक होतं. तेव्हा बॉलिवूडच्या अशा 7 स्टारकिड्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांची नाव खूप युनिक असून त्यांचा अर्थ सुद्धा खूप छान आहे.
Nov 2, 2024, 03:01 PM ISTमुला-मुलींसाठी 'B' अक्षरावरुन नाव शोधताय, यादीत नावांचा भांडार
मुला-मुलींसाठी विशेष नाव शोधत आहे. तुमचा शोध आता संपला म्हणून समजा. पालकांनी या यादीतून निवडा खास नावे.
Aug 16, 2024, 07:00 AM ISTPHOTO: साई बाबांचे भक्त असाल तर मुलांसाठी ठेवा 'साई' अक्षरावरुन मुलांची नावे
Baby Girl Names on Sai Baba : आपल्यापैकी अनेकजण शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त असतील. त्यांना जर वाटत असेल आपल्या बाळावर बाबांचा आशिर्वाद कायम राहावा तर ठेवा मुलांची ही नावे. मुलांना नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतात. यामध्ये अनेक पालक मुलांसाठी एकाच आद्याक्षराची निवड करतात. जसे की, संपूर्ण कुटुंबाचं नाव हे 'द' अक्षरावरुन नावे ठेवतात. अनेकजण आणखी काही पर्यायांचा विचार करतात. पण जर तुम्ही साईभक्त असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा.
Aug 2, 2024, 09:56 AM IST2024 मधील मुलींचे आणि मुलांचे आयकॉनिक, मॉडर्न आणि युनिक नावे, अर्थ जरुर पाहा
2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण या वर्षात अनेकांच्या घरी चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. अशावेळी आपल्या चिमुकल्यांना काय नाव ठेवावं
Jul 22, 2024, 12:35 PM ISTआषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या मुलांना द्या विठुरायाची 'ही' खास नावे
Baby NAmes on Ashadhi Eakdashi: आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या वारकरी किंवा भाविकांच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी ही खास नावे.
Jul 16, 2024, 09:00 AM ISTMonsoon Baby : पावसाशी संबंधित मुलांची 10 नावे जे मोहून टाकतील तुमचं मन
Baby Names अनेकांना पावसाळा आवडतो. पावसामध्ये बाळाचा जन्म झाला तर अनेक पालक मुलांसाठी मान्सूनशी संबंधित नावांचा विचार करतो.
Jul 14, 2024, 12:56 PM ISTमुलांवर शनिदेवाचा कायम आशिर्वाद राहावा असं वाटतंय? तर निवडा 'ही' मराठी बेबी नेम्स
Hindu Baby Names in Marathi: मुलांना नावे ठेवताना पालक अनेक नावांचा विचार करतात. अशावेळी शनि देवतेच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. पाहा अर्थ
Jun 7, 2024, 02:45 PM IST'शिवराज्याभिषेक' दिनानिमित्त मुलांची खास नावे, शिवरायांशी प्रेरित डॉ. अमोल कोल्हे यांच्या मुलांची नावे आणि अर्थ...
Baby Names : शिवरायांच्या नावांवरुन ठेवा मुलांची नावे. डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलांसाठी निवडली 'ही' नावे.
Jun 6, 2024, 05:19 PM ISTBaby Names on Hanuman : हनुमानाची पवित्रे नावे मुलांना ठेवल्यास धन्य होईल त्यांचं जीवन
Hanuman Baby Names in Marathi: 'हनुमान जयंती' चैत्र मास पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा 23 एप्रिल रोजी मंगळवारी ही जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर निवडा या खास नावांपैकी एक नाव.
Apr 22, 2024, 12:06 PM ISTबाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे
Marathi Baby Names on Gautam Buddha : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना आदर्शस्थानी गुरु म्हणून मानलं. आज भिम जयंतीनिमित्त गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे.
Apr 14, 2024, 08:50 AM IST2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' युनिक नावे, जाणून घ्या अर्थ
Trending Baby Boy Names in Marathi : 2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण त्यांच्या घरी एका चिमुकल्याचा जन्म होणार असेल, तर काहींच्या घर दुडूदुडू पावले बागडू लागली असतील, अशा सगळ्यांसाठी 2024 या नव्या वर्षातील मुलांची युनिक नावे आणि त्याचे अर्थ.
Feb 26, 2024, 11:49 AM IST