united arab emirates

Beggar Owns Car: 'ती' Luxury कारमधून यायची आणि मशिदींसमोर भीक मागायची; असं फुटलं बिंग

Beggar Owns Luxury Car: पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक भिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी एका महिलेकडे चक्क एक आलिशान कार आढळून आली आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे आणि गाडीही जप्त केली आहे.

Jan 26, 2023, 09:07 PM IST

टी 20 क्रिकेटमध्ये 'या' स्टार बॅट्समनचा कारनामा, विराट कोहलीला पछाडत रेकॉर्डब्रेक

या स्टार फलंदाजाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 

 

Oct 10, 2021, 05:14 PM IST

कुख्यात खलिस्तानी बिकरीवाल या अतिरेक्याला दुबईतून अटक

  कुख्यात खलिस्तानी अतिरेक्याला (Khalistan's Terrorist) दुबईतून अटक करण्यात आली आहे. 

Dec 31, 2020, 12:58 PM IST

WION Global Summit: दुबईत विऑन जागतिक परिषदेला प्रारंभ

भारत आणि युएई यांच्यात चांगले व्यापारी संबंध निर्माण झाले आहेत.

Feb 20, 2019, 01:45 PM IST

यूएईची केरळला ७०० कोटींची आर्थिक मदत

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारनं तब्बल ७०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. 

Aug 21, 2018, 10:06 PM IST

दुबईत जगातील सर्वात उंच हॉटेलचे उद्घाटन

दुबईमध्ये जगातल्या सर्वात उंच हॉटेलचं उद्घाटन पार पडले. ३५६ मीटर उंच असलेलं हे हॉटेल ग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेय. 

Feb 13, 2018, 03:13 PM IST

कोटयवधींची मालमत्‍ता जमविणाऱ्या नितीश ठाकूर याला अटक

 निलंबीत उपजिल्‍हाधिकारी नितीश ठाकूर याला पोलिसांनी अटक केली आहे. नितीश ठाकूर तथा एन. जे. ठाकूर निलंबित उपजिल्‍हाधिकारी आहेत.

Feb 7, 2018, 09:29 AM IST

कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय

कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.

Jan 4, 2018, 08:22 PM IST

दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा

दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

Aug 17, 2015, 09:51 PM IST

यूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 

Aug 17, 2015, 06:46 PM IST

'यूएई'मध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, पंतप्रधानांनी दिली शेख जायद मशीद भेट

पंतप्रधान मोदींनी यूएई मधील अबूधाबी इथं असलेल्या प्रसिद्ध शेख जायद मशीदला भेट दिली. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. यावेळी अनेक भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भारतीय मजुरांशीही संवाद साधला. 

Aug 16, 2015, 10:37 PM IST

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया vs युएई सामना

वर्ल्ड कपमध्ये दोन कठीण पेपर सोडवल्यानंतर टीम इंडियाला आता युएई हा अतिशय सोपा पेपर सोडवावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया या मॅचमध्ये हॉट फेव्हिरट असेल. त्यामुळे दुबळ्या युएईविरुद्ध काही बदलही टीम इंडियामध्ये अपेक्षित आहेत. 

Feb 28, 2015, 09:09 AM IST

व्हिडिओ: जेव्हा दुबईच्या रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस

जर पैशांचा पाऊस पडला तर? आपण नेहमी कल्पनेत याचा विचार करतो. पण हे खरंच घडलं तर... हे खरोखरच घडलंय... दुबईतील रस्त्यावर अचानक पैशांचा पाऊस पडू लागला. तेव्हा लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी त्यांचा पाठलाग सुरू केला. 

Feb 25, 2015, 02:14 PM IST