united progressive alliance

विरोधकांच्या बैठकीत UPA संबंधी मोठ्या निर्णयाची शक्यता; दोन दिवसांत होणार स्पष्ट

UPA Name might change: भाजपाविरोधी पक्षांच्या युतीचं नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

 

Jul 17, 2023, 12:03 PM IST

पंतप्रधानांच्या फेअरवेल पार्टीला राहुलची दांडी!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फेअर वेल डिनरचं आयोजन केलं. सोनियांच्या दिल्लीतल्या 10 जनपथ या निवासस्थानि आयोजित केलेल्या या डिनर पार्टीला युपीए-2 सरकारमधले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, चिरंजीवी आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

May 15, 2014, 08:13 AM IST

नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान, सर्व्हेक्षणांचा निकाल

भाजपच्या नेतृत्वात एनडीएलाच आगामी लोकसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज निवडणूक पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून पुढं आलंय.

Jan 25, 2014, 10:48 AM IST

मला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नको - मनमोहन सिंग

आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.

Jan 3, 2014, 11:50 AM IST