Gen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?
अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे.
Mar 30, 2024, 09:39 AM ISTWomen Attraction : महिलांना अधिक आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' गोष्टी; स्टडीमधून धक्कादायक बाब समोर
Women Attraction : पुरुषांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. स्त्रिया पुरुषांमधील काही व्यावहारिक गोष्टी पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आलंय.
Sep 10, 2023, 12:22 PM ISTएकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर फुलं विकणारी; आज अमेरिकेच्या टॉप विद्यापीठात करणार PhD
सरिता माळी यांचा जन्म मुंबईच्या झोपडपट्टीत झाला आणि तिचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत सुरू झाले. ती सध्या जेएनयूमधील भारतीय भाषा केंद्रात हिंदी साहित्यात पीएचडी करत आहे.
May 17, 2022, 01:50 PM ISTराहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यास सोमवारपासून (११ सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन आठवड्यांच्या या दौऱ्यात राहुल गांधी जागतिक विचारवंत आणि नेत्यांशी चर्चा करतील. तसेच, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील.
Sep 11, 2017, 09:12 PM IST`मी अजूनही व्हर्जिन` म्हणत तरुणानं केला बेछूट गोळीबार
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात एका चालत्या गाडीतून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत सात जण मारले गेलेत तर सात जण जखमी झालेत.
May 25, 2014, 02:23 PM IST