unlucky zodiac signs

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

14 मार्चला सूर्य-राहूचा ग्रहणयोग; कुंभसह 3 राशींवर 1 महिना घोंघावणार संकट

सूर्यदेव 14 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आधीच राहू विराजमान आहे. ज्योतीषशास्त्रात राहूला पापी ग्रह मानलं जातं. 

 

Mar 13, 2024, 06:57 PM IST

Rahu Gochar 2024 : 'या' राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण

Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. राहूचा नकारात्मक प्रभाव हा काही राशींवर पडणार आहे. काही राशीच्या लोकांच्या आनंदाला ग्रहण लागणार असून त्यांनी लोकांनी सावध राहावं.  

Jan 31, 2024, 08:15 AM IST

Sun Transit 2023 : धनु राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर! 'या' लोकांसाठी पुढील एक महिना संकटांचा

Sun Transit 2023 : सूर्य देवाने धनु राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पुढील एक महिना हा काही राशींच्या लोकांसाठी संकटांचा असणार आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या.

Dec 16, 2023, 04:26 PM IST

Budh Gochar 2023 : धनु राशीत बुधाच्या संक्रमणामुळे 'या' राशींच्या समस्या वाढणार, होणार मोठं नुकसान

Budh Gochar 2023 :  ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने धनु राशीत गोचर केलं आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींचं नोठं नुकसान होण्याची भीती आहे. 

Nov 27, 2023, 01:22 PM IST

Surya Gochar 2023 : कर्क राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर, 'या' राशींवर कोसळणार आर्थिक संकट

Surya gochar 2023 : कर्क राशीत सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे 12 ही राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येणार आहे. काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहेत तर काही राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

 

Jul 16, 2023, 08:52 AM IST