up minister

'हा काय नालायकपणा आहे,' शहीदाची आई रडत असताना भाजपा नेत्यांचं फोटो सेशन, म्हणाल्या 'हे असलं प्रदर्शन...'

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आग्रा येथील निवास्थानी पोहोचले होते. यावेळी शुभम गुप्ता यांच्या आईचा आक्रोश सुरु असतानाच योगेंद्र उपाध्याय यांनी त्यांच्या हातात योगी सरकारने दिलेला 50 लाखांचा चेक सोपवला. 

 

Nov 24, 2023, 06:50 PM IST

मतदार सुट्टीत बाहेरगावी गेल्याने पराभव : भाजप मंत्री

देशात चार लोकसभा आणि १० विधानसभेच्या पोट निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला.

Jun 2, 2018, 01:38 PM IST

'श्रीमंत मुस्लिमांनी हजयात्रेची सबसिडी सोडावी'

योगी आदित्यनाथ यांचे मंत्री म्हणतात की आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या मुस्लिमांनी हज सब्सिडी सोडावी कारण त्याच्या फायदा गरीब मुस्लीम व्यक्तीला होऊ शकेल.

Mar 25, 2017, 11:17 AM IST

जेव्हा अचानक कार्यालयाबाहेर झाडू मारु लागले योगींचे हे मंत्री

उत्तर प्रदेशचे नवे मंत्री उपेंद्र तिवारी अचानक चर्चेत आले आहेत. तिवारी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विधानसभेतील त्यांच्या कार्यालया बाहेर झाडू मारतांना त्यांचा हा व्हि़डिओ व्हायरल होत आहे.

Mar 23, 2017, 02:02 PM IST

महिलांच्या सहमतीनंच बलात्कार, तोतारामची पोपटपंची

उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव सरकार पुन्हा एकदा आपल्या मंत्र्यांच्या वायफळ बडबडीमुळं अडचणीत सापडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले तोताराम यादव यांनी बलात्कार हा मुलगा आणि मुलीच्या आपापसातील समजुतीनं होत असल्याचा नवा जावईशोध लावला आहे. 

Jun 7, 2015, 12:10 PM IST