13 वर्षांच्या मुलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर; निकीताचे धाडस ऐकून तुम्हीही कौतुक कराल
Ananad Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीला त्यांनी थेट जॉब ऑफर केला आहे.
Apr 7, 2024, 12:36 PM ISTट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्...
उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.
Mar 26, 2024, 07:31 PM IST
महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय? एका महिन्यात चार गोळीबार; देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत.यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Feb 8, 2024, 11:56 PM ISTबायकोला दिवसातून तीनदा मशेरी लावायचे व्यसन; पतीने घराबाहेर काढल्यावर म्हणते, नवऱ्याला सोडेन पण...
Crime News In Marathi: पती आणि पत्नी यांच्यातील वाद हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र अलीकडेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
Feb 6, 2024, 06:01 PM ISTवळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.
Jan 26, 2024, 02:49 PM IST'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, ते मला रात्री...', महिला जजला हवंय इच्छामरण; थेट CJI चंद्रचूड Action मोडमध्ये
Woman Judge Sexual Harassment Letter To CJI Chandrachud: पीडित महिला न्यायाधीशाने लिहिलेलं पत्र व्हायरल झाल्यानंतर थेट देशाचे सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
Dec 15, 2023, 03:28 PM IST'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे...'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी
Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.
Dec 15, 2023, 12:51 PM ISTलक्षदीप हे उजळले... 22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी अयोध्या
Ayodhya Deepotsav 2023 : शनिवारी अयोध्येत दीपोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाचे स्वागत करुन शरयू नदीच्या तिरावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्यात आले होते.
Nov 12, 2023, 07:43 AM ISTज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात
Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
Oct 6, 2023, 12:08 PM IST'या' बलिदानाला काय नाव द्यायचं? सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम, नवऱ्याने करुन दिलं बायकोचं प्रियकराशी लग्न
Trending News : फक्त कुटुंबाची नाही तर अख्खा गावाच्या संमतीने घेऊन नवऱ्याने बायकोचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं आहे.
Sep 25, 2023, 01:55 PM ISTSC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, गळा दाबण्याआधी तिच्या...; Postmortem ने उलगडलं रहस्य
सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. वाद झाल्यानंतर पतीने गळा दाबून त्यांची हत्या केली. तसंच गळा दाबण्याआधीच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.
Sep 12, 2023, 04:45 PM IST
Twitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचं अपील देशवासियांनी केलं आहे. यानंतर अनेकांनी आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा डीपी म्हणून ठेवलाय. पण डीपी बदलताच ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब झाला आहे.
Aug 14, 2023, 03:22 PM ISTछेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीला सॅनिटायजर पाजलं अन् नंतर...; शहराला हादरवणारी घटना
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने एका 16 वर्षाच्या मुलीला जबरदस्ती सॅनिटाजर (sanitiser) पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बरेलीत ही घटना घडली असून, यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
Aug 2, 2023, 09:44 AM IST
'मशिदीत त्रिशूळ काय करतंय?,' ज्ञानवापीवर योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान, म्हणाले "मुस्लिमांनीच..."
Yogi Adityanath on Gyanvapi: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठं विधान केलं आहे. "ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल. देवाने ज्यांना डोळे दिले आहेत त्यांनी पाहावं. त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? आम्ही तर ठेवले नाही. तिथे ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. भिंती ओरडून ओऱडून काय सांगत आहेत?", अशी विचारणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
Jul 31, 2023, 12:38 PM IST
या किडे, मुंग्याना काय घाबरायचं? कॉन्स्टेबलला बाईकवर Insta Reel बनवणं पडलं महागात, SSP ची कारवाई
Viral Video: एका पोलीस कॉन्स्टेबलला खाकी वर्दीवर रील शूट करणं महागात पडलं आहे. कॉन्स्टेबलने बाईकवर रील शूट केल्यानंतर ते सोशल मीडियावरही शेअर केलं होतं. यानंतर एसएसपींनी त्याला निलंबित केलं आहे.
Jul 30, 2023, 04:57 PM IST