up

Narendra Modi : "नरेंद्र मोदी आजन्म पंतप्रधान राहू शकतात"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणीही स्पर्धा करू शकत नाही

Oct 27, 2022, 04:57 PM IST

"मला माफ कर आई, जिमला जाणं माझ्या..."; तरुणीने संपवलं जीवन

तरुणीच्या भावाने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक

Oct 6, 2022, 05:11 PM IST

ट्रॅक्टर अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

UP tractor-trolley accident:  कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. 

Oct 2, 2022, 07:47 AM IST

दीड वर्षापासून घरात ठेवला मृतदेह; घरच्यांनी कोणाला कळू दिले नाही, मग असा झाला उलगडा

Crime News: हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी, आरोग्य अधिकार्‍यांसह एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि तेथे मृतदेह आढळून आला

Sep 24, 2022, 11:38 AM IST

Free Ration : सरकारची मोठी घोषणा, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

 सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.  

Sep 16, 2022, 11:16 PM IST

ती एक्टिंग नव्हती! त्याचा मृत्यू झाला होता..डान्सरचा स्टेजवर मृत्यू ... Video Viral

सर्वत्र आनंदी वातावरण होतं, पण 'त्या' व्याक्तीचा मात्र अखेरचा दिवस, डान्स करताना पुरुषाचा मृत्यू, Video पाहून बसेल धक्का

Sep 3, 2022, 01:43 PM IST

धक्कादायक! आधी बलात्कार नंतर गर्भपात, आरोपीने गाठली क्रौर्याची परिसीमा

तरूणीवर आधी बलात्कार नंतर गर्भपात करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Aug 15, 2022, 09:29 PM IST

मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र 'वाघा'ने उचलून नेल्याचा आरोप!

Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की त्यांचे कुटुंब किंवा समाज त्यांचे प्रेम समजून घेणार नाही आणि म्हणून ते घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, समोर आलेली बातमी थोडी थक्क करणारी आहे. 

Aug 12, 2022, 10:31 AM IST
Up Horse stamped in marriage function PT40S

लग्नाच्या वरातीत घोडा उधाळला

Up Horse stamped in marriage function

Jul 29, 2022, 10:45 AM IST

बापरे! एकाच रिक्षात 27 प्रवासी, पाहून पोलीसही चक्रावले, पाहा VIDEO

रिक्षातला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले.

Jul 11, 2022, 10:52 AM IST

IPS अधिकाऱ्याचं आक्षेपार्ह विधान, 'मुलगी पळाली तर पालकांना....' VIDEO व्हायरल

'मुलगी पळाली तर आई-वडिलांना तुरुंगात टाकेन', IPS अधिकाऱ्याचा धक्कादायक वक्तव्य

Jun 29, 2022, 05:37 PM IST

मॉकड्रिलमध्ये 22 रुग्णांचा जीव घेणाऱ्या रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

या निर्णयाचा देशभरातील अनेकांनी सोशल मीडियावर विरोध केला आहे. यामुळे सरकरच्या हेतूवर प्रश्नचिन्हं निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2022, 10:11 AM IST

Free Scooty Yojana 2022 : सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मोफक मिळणार स्कूटी

Free Scooty Yojana 2022 : केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. 

Jun 10, 2022, 08:33 PM IST

लग्नानंतर 7 वर्षांत मुलबाळ नाही, म्हणून दिराशी 'संबध' ठेवण्यासाठी सासूची जबरदस्ती

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेला मूल होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिला दिरासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. 

Jun 10, 2022, 08:57 AM IST

अखेर तो क्षण आलाच, अयोध्यात गाभाऱ्याची पहिली वीट रचली जाणार

रामलल्ला ज्या गाभाऱ्यात विराजमान होणार आहे, त्या गाभाऱ्याची वीट उद्या रचली जाणार आहे.  

May 31, 2022, 10:34 PM IST