भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी सोपवलेला हा नेता आमदार निवासाच्या इमारतीच्या मागच्या बाजूला जखमी अवस्थेत सापडला
UP Students Protest For Not Getting Basic Facility In College
एका सरकारी शाळेतील धक्कादायक आणि शिक्षक क्षेत्राला काळिमा फासणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वर्गात विद्यार्थी नसल्याचा फायदा घेत शिक्षक आणि शिक्षिकेचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवी उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. सुट्टीचे कारण जाणून पालकांना मात्र, मोठा दिलासा मिळाला आहे.
School Holiday : मे महिन्याला सुरुवात झाली आहे आणि सोबत उष्णता वाढतेय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुठल्या कुठल्या राज्यात शाळा बंद राहणार आहे, जाणून घ्या.
Chickens Mysterious Deaths: पोल्ट्री मालकाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून नेमका कोणाविरुद्ध आणि कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जाणून घ्या
Crime News Private Viral Video: लग्नापूर्वी होणाऱ्या पतीच्या गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर या महिलेने त्यांच्या वाटेतून बाजूला होण्याची ऑफर दिलेली. पण त्यावेळी पतीने तिला असं काहीही नसल्याचं म्हटलं. पण पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
Horrible Accident On CCTV: नातवाच्या गाडीसाठी गेट उघडायला आलेल्या वयोवृद्ध महिलाचा अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने अंत झाला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का...
A man murders sister and surprise mother: बहिणीसोबत झालेल्या भांडणानंतर भावानेच तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करिअर आणि नातेसंबंधातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली.
Indian umpire dies: टी-20 वर्ल्ड कप 2026 सुरु आहे. याच्यादरम्यान सामना सुरु असतानाच मधमाश्यांच्या हल्ला झाला आणि यामध्ये एका वरिष्ठ भारतीय पंचाचा मृत्यू झाला आहे.
Crime News: मित्रांसोबत पार्टीला जात असल्याचं सांगून संशय आल्याने अचानक घरी आलेल्या पतीला समोरचं दृष्य पाहून मोठा धक्काच बसला. त्यातही तो बसून यावर चर्चा करण्यास तयार होता पण...: नेमकं घडलं काय जाणून घ्या
A family found dead in house: एक पुरुष, त्याची पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि वृद्ध आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि त्यांच्या शरीरावर गोळीबाराच्या जखमा होत्या. पोलिसांना हा हत्या आणि आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय आहे.
CCTV of Truck Crushing Bolero: पहाडी गेटजवळ एका ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकला आणि तोल गेल्याने बाजूने जाणाऱ्या एका बोलेरो कारवर उलटला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
A woman murders husband with axe: पतीची हत्या केल्यानंतर महिलेने फरशीवर पडलेलं सर्व रक्त पुसून काढलं. तसंच सासू-सासऱ्यांना फोन करुन इतर कारणांमुळे जखमी झाल्याचं सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
23 Day Old Baby Dies: हा सारा प्रकार सकाळी समोर आला जेव्हा बेडवर बाळ निपचित पडलेलं. बाळ कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं आधी आईच्या लक्षात आलं.
Expressway Car Romance Video: एक्सप्रेसवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या एका व्हिडीओमुळे सध्या खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला हा खासगी क्षण सोशल मीडियावर आल्याने चर्चा सुरु झाली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.
सर्वेश कुमार यांन आपण मतदार यादीच्या मतदार फेरआढावा मोहिमेचे (Special Intensive Revision) काम पूर्ण करण्यात अयशस्वी झालो असल्याचं सांगितलं.
पती बेदम मारहाण करुन घराबाहेर पडल्यानंतर पत्नीने त्याला व्हिडीओ कॉल केला आणि टोकाचं पाऊल उचललं.
Blue Drum Murder Case Muskan Daughter: मुस्कानची मुलगी राधा बालपणीचे पहिले 6 वर्षे कारागृहातच राहणार आहे. महिला कैदीच्या मुलांबाबत भारताचा कायदा काय सांगतो?
सुबोध लग्नाला जात असताना मळमळ होत असल्याने गाडीबाहेर उतरला आणि आपली जीव गमावला.
Chemical Attack: या प्रकरणासंदर्भातील माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली असून तिघांनी नेमकी काय काय तयारी केली होती यासंदर्भातील धक्कादायक आणि तितकीच हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.
Viral Video: एक्स्प्रेस येत असल्याने रेल्वे क्रॉसिंग बंद होत असतानाच तुषार वेगाने बाईक पळवत निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण यावेळी जे काही घडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.