up

...अन् छोट्या भावाने वहिनीसोबतच केलं लग्न, नेमकं असं काय झालं?

फेशिअल करण्याच्या बहाण्याने पळून गेलेला नवरदेव 10 दिवसांनी आपल्या प्रेयसीसह घरी परतला. दोघांनीही कोर्टात लग्न केलं होतं. यानंतर कुटुंबाना मात्र त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. शशांकच्या वडिलांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे आपल्याला फार लाज वाटत असून, त्याच्याशी आता काही देणंघेणं नसल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 9, 2023, 01:34 PM IST

Crime News : मदरशात जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला शेतात नेले अन्... 15 वर्षाच्या शेजाऱ्याचे धक्कादायक कृत्य

Crime News : मदरशात शिकणारा विद्यार्थी त्याच्या काही मित्रांसोबत खेळायला गेला होता. मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांना मुलाची काळजी वाटू लागली, त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला

Feb 2, 2023, 04:41 PM IST

रात्री 12 वाजता घरी आलेल्या पत्नीला जाब विचारणं पतीला पडलं महागात; तोंड लपवत गाठावं लागलं पोलीस स्थानक

रात्री उशिरा घऱी आल्याचं कारण विचारल्याने पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jan 30, 2023, 03:38 PM IST

वयस्कर महिलांना विवस्त्र करून शेतात सोडणारा Serial Killer..., Porn पाहून करायचा बलात्कार अन् नंतर...

वयस्कर महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलांची हत्या केल्यानंतर त्यांचे नग्न मृतदेह शेतात सोडून देत असे. चार महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी अखेर या सीरियल किलरला अटक केली आहे

 

Jan 27, 2023, 10:55 AM IST

Yogi Minister Gets One Year Jail: योगी सरकारमधील मंत्र्याला एका वर्षाचा तुरुंगवास; जाणून घ्या प्रकरण काय

Yogi Government Minister Gets One Year Jail: 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या एका प्रकरणामध्ये विद्यमान मंत्र्याला दोषी ठरवण्यात आलं असून कोर्टाने शिक्षाही सुनावली आहे.

Jan 25, 2023, 06:58 PM IST

Pigeons Killing: तू माझी मांजर चोरली, मी तुझी कबुतरं ठार केली; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या 30 कबुतरांनी विषारी पदार्थ खाऊ घालत त्यांना ठार केलं. शेजाऱ्याने आपली मांजर चोरल्याचा संशय असल्याने त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

Jan 21, 2023, 09:26 AM IST

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेने प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा!

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Jan 13, 2023, 07:07 PM IST

VIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात

Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

Jan 7, 2023, 09:19 AM IST

Winter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी

Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे. 

Jan 1, 2023, 03:41 PM IST

शौचालयात चार भांडे बिना पार्टीशनचे, नेटकऱ्यांना आठवली 'पंचायत' वेब सीरीज!

स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावरून प्रशासनाच्या कामावर सडकून टीका केली आहे.

Dec 30, 2022, 09:24 PM IST

Rab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!

Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो. 

Nov 22, 2022, 06:44 PM IST

होळीच्या दिवशी सरकार देणार Free cylinder! जाणून घ्या कोणाला मिळणार 'ही' सुविधा

Free Gas Cylinder Scheme Latest Update: होळीच्या दिवशी सरकारकडून 2 गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजन आखणार असल्याची घोषणा केली आहे. नेमकी ही सुविधा कोणाला मिळणार याबद्दल जाणून घ्या

Nov 21, 2022, 01:04 PM IST

'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते. 

Nov 16, 2022, 12:00 AM IST

UP, MP प्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू होणार; हिवाळी अधिवेशनात चर्चा

नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी विधेयक आणणार आहोत अशी माहिती भाजप आमदार व माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली आहे. 

Nov 11, 2022, 04:33 PM IST

...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!

Crime News: रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते, तेवढ्यात एक कार आली अन् अचानक...

Nov 5, 2022, 12:47 AM IST