१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात
आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.
Nov 23, 2013, 12:53 PM ISTचंद्रगुप्त मौर्यांच्या काळातला आहे ‘सोनेरी किल्ला’!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.
Oct 22, 2013, 10:41 AM ISTस्वप्न सोन्याचं : २५०० टन सोन्यासाठी सशस्त्र टोळीकडून उत्खनन!
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.
Oct 20, 2013, 09:51 AM ISTयूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली
लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात त्यांना दिवसाच्या सुरूवातीलाच कटू सत्याला सामोरे जावे लागले. एका शाळेतील मुलाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? असे विचारल्यावर ‘लखनऊ’ हे उत्तर न मिळता ‘दिल्ली’ हे उत्तर मिळाले.
Aug 9, 2013, 11:23 AM ISTमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
Feb 17, 2013, 04:15 PM ISTजेव्हा लादेनचा शिक्षकपदासाठी अर्ज करतो
अल-कायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये ठार केल्यानंतरही त्याला चर्चेतून जीवंत ठेवण्याचे प्रकार जगभरात केले जात आहे. असा प्रकार उत्तर प्रदेशात नुकताच घडला.
Feb 4, 2013, 09:03 AM ISTरॉकेलनं भरलेल्या मालगाडीला आग; लाखोंचं नुकसान
उत्तरप्रदेशात रॉकेलचे टँकर्स घेऊन जाणाऱ्या मालगाडीला लागलेल्या भीषण आगीत १६ डबे जळून खाक झालेत. पहाटे तीनच्या सुमारास गाडीचं इंजिन आणि चार डबे रुळावरून घसरले. त्यामुळे गाडीनं पेट घेतला.
Dec 7, 2012, 04:44 PM ISTपोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात पोलिसांनीच महिला बळजबरीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना कुशीनगर जिल्हात खड्डा पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Jul 23, 2012, 03:57 PM ISTका अटली मतदारांची 'माया'?
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.
Mar 7, 2012, 10:59 AM ISTप्रियंकाने घेतला सोनिया गांधींचा गालगुच्चा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी या मायलेकीचं प्रेम पाहून रायबरेलीतल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. या आधीही रायबरेलीतीलच प्रचारसभेत प्रियांकाने मंचावर आपल्या मुलांना धक्का दिला होता.
Feb 15, 2012, 11:49 AM IST'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात
युपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपलं घोषणापत्र काढलं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणापत्र देऊन सांगितलं की उत्तर प्रदेशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर –
Jan 31, 2012, 05:45 PM ISTप्रियंका गांधी आमेठीच्या दौऱ्यावर
उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी- वढेरा १६ जानेवारीपासून तीन दिवस आमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Jan 14, 2012, 11:08 PM ISTराहुल गांधींना समज कमी – राज
राहुल गांधी यांना मुळात समज कमी असून त्यांना सल्ला कोण देतं हे मला माहिती नाही. या गांधी घराण्याने उत्तरप्रदेश आणि देशाची सत्ता उपभोगली, त्यांच्यामुळेच उत्तर प्रदेशातील लोकांना भीक मागायची वेळ आली, असल्याचा दणदणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
Nov 14, 2011, 04:02 PM IST