UPI वरुन पेमेंट अयशस्वी झाले तर? हे काम लगेच करा; अडकलेले पैसे त्वरित खात्यात ट्रान्सफर
UPI not working : हातात स्मार्टफोन आल्यापासून अनेकांना खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण UPIने पेमेंट करणे अधिक सोपे झालेय. मात्र, यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा पेमेंट पेंडिंग होते. ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो. UPI व्यवहारादरम्यान पेमेंट अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात.
May 30, 2023, 03:08 PM ISTमोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment
UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet).
Nov 21, 2022, 09:49 AM ISTUPI Payment आता इंटरनेट-पिनला बाय-बाय करा, हा एकदम Free वाला सुरक्षित पर्याय
Payment Without PIN Without Internet: UPI Payment आता सरकारने ही सेवा अधिक सोपी केली आहे. आता UPI Lite सेवा सुरु करण्यात आली आहे. जाणून घ्या UPI Lite बद्दल सविस्तर
Sep 22, 2022, 08:45 AM IST