urfi javed in splitsvilla 14

उर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे

Jan 5, 2023, 05:29 PM IST

इंस्टाग्राम सोडून उर्फी sunny leone सोबत करणार हे काम..चाहते हैराण

आता तुम्ही म्हणाल, कि उर्फी आणि सनी लिओनीचा काय संबंध (urfi javed sunny leone). उर्फी जावेदला भलेही लोक कितीही ट्रोल करत असले तरी तिची फॅन फॉलोविंग (fan following) सुद्धा तितकीच वाढत चाललेय. 

Nov 5, 2022, 01:53 PM IST