uri

उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतर तीन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Sep 20, 2016, 08:54 AM IST

पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - सुभाष भामरे

जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे.

Sep 18, 2016, 07:30 PM IST

उरी हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केला आहे.

Sep 18, 2016, 01:08 PM IST

उरीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का?

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत, तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

Sep 18, 2016, 12:48 PM IST

कसा झाला उरी हल्ला? पाहा हल्ल्याचा घटनाक्रम

जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत, तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.

Sep 18, 2016, 12:19 PM IST

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत

Sep 18, 2016, 11:10 AM IST

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे.

Sep 18, 2016, 09:14 AM IST

जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

Sep 18, 2016, 07:38 AM IST

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती 

Aug 28, 2015, 09:06 AM IST

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

दहशतवादी नावेदनंतर आज बीएसएफ जवानांनी आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलंय. सैन्य आणि पोलिसांनी उत्तर काश्मीरमधून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलं. सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.

Aug 27, 2015, 06:36 PM IST