uric acid foods

Uric Acid चाचणी कधी करावी?

Uric Acid नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे. अशात Uric Acid चाचणी कधी करावी जाणून घ्या.

Jun 24, 2024, 11:31 AM IST

High Uric Acid च्या समस्येने हैराण आहात? हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 6 पदार्थ

High Uric Acid Foods: शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढल्याने सांध्यात तीव्र वेदना होऊ शकतात. हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्लेले हे पदार्थ युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवतात आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांवर वेदनाशामक औषध घेऊनही नियंत्रण ठेवता येत नाही.

Dec 12, 2023, 06:30 PM IST