us presidential election

Vivek Ramaswamy: कोण आहेत अमेरिकेतील सर्वात चर्चित हिंदू नेते विवेक रामास्वामी? संपत्ती वाचून हैराण व्हाल

Who is Vivek Ramaswamy: भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आयोवा कॉकसमधील खराब कामगिरीनंतर त्यांनी आपलं नाव मागे घेतलं आहे. 

 

Jan 16, 2024, 02:14 PM IST

US Presidential Election 2024: 'मी राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत'; भारतीय वंशाच्या महिलेचं ट्रम्प यांना चॅलेंज

US presidential election 2024 Indian American launch campaign: माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मागील वर्षीच आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे असं जाहीर केलं असतानाच आता त्यांना त्यांच्या पक्षातून आव्हान देण्यात आलं आहे.

Feb 14, 2023, 08:46 PM IST

US Presidential Election 2024: ...तर भारतीय वंशाची 'ही' महिला अमेरिकेची राष्ट्रध्यक्ष होणार; ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

US presidential election 2024 Indian American could launch campaign: ट्रम्प यांनी मागील वर्षीच आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे असं जाहीर केलं होतं. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान मिळण्याची शक्यात आहे.

Feb 2, 2023, 04:32 PM IST
Rokhthok । US Presidential Election । 5 November 2020 PT50M11S

रोखठोक । सत्तापालट होणार? । ५ नोव्हेंबर २०२०

Rokhthok । US Presidential Election । 5 November 2020

Nov 5, 2020, 09:20 PM IST

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. 

Nov 4, 2020, 03:13 PM IST

अमेरिका राष्ट्राध्य़क्ष पदाच्या निवडणुकीआधीच अनेक वादविवाद समोर

अमेरीकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका तीन नोव्हेंबरला होणार आहेत. याआधीच अनेक वादविवाद समोर येत आहेत.  

Sep 12, 2020, 06:36 PM IST

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत होणार?

काय आहे अमेरिकेतील ओपिनियन पोलचा अंदाज?

Apr 30, 2020, 01:44 PM IST