usa

पाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध

नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे. 

Jan 12, 2016, 08:27 PM IST

भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!

भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!

Oct 28, 2015, 10:52 AM IST

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

Sep 26, 2015, 11:20 AM IST

पाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...

 एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे. 

Aug 21, 2015, 06:23 PM IST

भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका

भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.

Aug 15, 2015, 07:12 AM IST

जगातील सीमांचे काही विचित्र दृश्य

भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे आपल्या शेजारचे देश आपण पाहिले आहेत. त्यांच्या सीमांवर काटेरी तारांचे कुंपण आहे. पण असे काही देश आहेत. त्यातील एका इमारतीचा एक भाग एका देशात तर दुसरा दुसऱ्या देशात. काही देशांच्या सीमा या एका नदीने विभाजित केल्या आहेत. 

Jul 21, 2015, 08:47 PM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

Jun 24, 2015, 09:32 AM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

Jun 23, 2015, 06:31 PM IST

फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Jun 3, 2015, 02:13 PM IST

मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज १०‘ विनामूल्य उपलब्ध

  मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत संपली आहे. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम २९  जूनला ओएस ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेय. सध्याचे विंडोजचे अद्ययावत व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन ओएस मोफत अपग्रेड करता येणार आहे. 

Jun 2, 2015, 12:03 PM IST

अबब! महिलेच्या मेंदूतून निघाले जुळे गर्भ

२६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.

Apr 26, 2015, 12:41 PM IST

नौका बुडाली अन् कच्चे मासे खाऊन काढले ६६ दिवस

अटलांटिक महासागरातमध्ये नौका बुडाली आणि अनेक जण बेपत्ता झाले. काहींचा शोध लागला नाही. मात्र, चक्क ६६ दिवसानंतर एकाला वाचविण्यात यश आले. या ६६ दिवसात त्याने चक्क कच्चे मासे खाल्ले आणि दिवस काढलेत.

Apr 3, 2015, 04:01 PM IST

प्रतिक्षा संपली, व्हाट्सअॅप कॉलिंग सुविधा सुरु

फेसबुकने मेसेंजरच्या माध्यमातून कॉलिंग सुविधा सुरु केल्यानंतर आता व्हाट्सअॅप युजरसाठीही कॉलिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सकरिता कॉल करणे शक्य झाले आहे.

Apr 1, 2015, 04:08 PM IST