usa

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

Jun 23, 2015, 06:31 PM IST

फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Jun 3, 2015, 02:13 PM IST

मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज १०‘ विनामूल्य उपलब्ध

  मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत संपली आहे. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम २९  जूनला ओएस ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेय. सध्याचे विंडोजचे अद्ययावत व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन ओएस मोफत अपग्रेड करता येणार आहे. 

Jun 2, 2015, 12:03 PM IST

अबब! महिलेच्या मेंदूतून निघाले जुळे गर्भ

२६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.

Apr 26, 2015, 12:41 PM IST

नौका बुडाली अन् कच्चे मासे खाऊन काढले ६६ दिवस

अटलांटिक महासागरातमध्ये नौका बुडाली आणि अनेक जण बेपत्ता झाले. काहींचा शोध लागला नाही. मात्र, चक्क ६६ दिवसानंतर एकाला वाचविण्यात यश आले. या ६६ दिवसात त्याने चक्क कच्चे मासे खाल्ले आणि दिवस काढलेत.

Apr 3, 2015, 04:01 PM IST

प्रतिक्षा संपली, व्हाट्सअॅप कॉलिंग सुविधा सुरु

फेसबुकने मेसेंजरच्या माध्यमातून कॉलिंग सुविधा सुरु केल्यानंतर आता व्हाट्सअॅप युजरसाठीही कॉलिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सकरिता कॉल करणे शक्य झाले आहे.

Apr 1, 2015, 04:08 PM IST

'इसिस'कडून अमेरिकी लष्कराचे ट्विटर पेज हॅक

अमेरिकी लष्कराचे सेंट्रल कमांडचे ट्विटर आणि यू-ट्यूब पेज हॅक करण्यात आले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थक असलेल्या एका समुहाकडून ट्विटर पेज हॅक करण्याता आलं, त्यानंतर अमेरिकी लष्कराकडून बंद करण्यात आले आहे.

Jan 13, 2015, 01:38 PM IST

इंटरनेटमध्ये भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकणार

इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेला लवकरच मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Nov 19, 2014, 06:55 PM IST

ओसामाचा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दफन

अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैनिकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात उभ्या असलेला 'यूएसएस कार्ल विन्सन' या विमानवाहू युद्धनौकेद्वारे नेण्यात आला होता. इंथं त्याचा मुस्लिम रिती रिवाजाप्रमाणं मृतदेह दफन करण्यात आला.
 

Oct 8, 2014, 02:01 PM IST

अमेरिकेचा इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला

isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.

Sep 23, 2014, 12:53 PM IST

आजचे फोटो 18 सप्टेंबर 2014

अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.

 

Sep 18, 2014, 04:17 PM IST

आजचे फोटो १६ सप्टेंबर २०१४

लंडन फॅशन वीकमध्ये रॅंपवर चालताना एक मॉडेल

 

 

 

Sep 16, 2014, 02:55 PM IST

इंटरनेट : भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकणार

गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 पर्यंत भारतात 50 कोटी इंटरनेट युझर्स असतील. तसेच या वर्षाच्या शेवटी सर्वात जास्त इंटरनेट युझर्स हे भारतात असतील, ते अमेरिकेपेक्षाही जास्त असणार आहेत.

Aug 14, 2014, 05:00 PM IST