usa

मंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...

वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे. 

Feb 9, 2016, 01:46 PM IST

दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली. 

Feb 6, 2016, 11:04 AM IST

अशी मिळाली ओसामाला ९/११ च्या हल्ल्यासाठी 'प्रेरणा'

जेरुसलेम : अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दाव्यानुसार, ओसामा बिन लादेनला १९९९ साली झालेल्या इजिप्त एअरलाइनच्या विमान दुर्घटनेतून ९/११ च्या अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरील हल्ल्यासाठी प्रेरणा मिळाली होती.

Feb 4, 2016, 02:43 PM IST

'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'

गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात. 

Jan 31, 2016, 12:11 PM IST

भारत ते अमेरिका... केवळ अर्ध्या तासांचा प्रवास!

ओटावा (कॅनडा) : कॅनेडीयन विमान कंपनी बॉम्बडियातील एका वैज्ञानिकाने एका हायपरसॉनिक विमानाचे कंसेप्ट डिझाईन तयार केलंय.

Jan 29, 2016, 04:35 PM IST

ट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचं कौतुक केलंय. 

Jan 27, 2016, 12:58 PM IST

शतकातील सर्वात मोठ्या हिमवादळाने महासत्ता झाली ठप्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचा नैऋत्य भागाचे कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प झालंय.

Jan 23, 2016, 01:49 PM IST

अमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा!

जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

 

Jan 14, 2016, 02:28 PM IST

...म्हणून भडकले अमेरिकेतील हिंदू

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूरुपात दाखवल्याने वाद उफाळून आला होता. 

Jan 13, 2016, 02:43 PM IST