uttar pradesh news

बापरे! पंख्यातून करंट आला आणि...; झटक्यात एकामागोमाग 4 भावंडांचा धक्कादायक मृत्यू

Unnao Childrens Death: घराबाहेर ठेवलेल्या पंख्यामध्ये विजेचा करंट पसरला. यानंतर एकामागोमाग एक चार मुलांना करंट लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Nov 20, 2023, 12:18 PM IST

चार वर्षात 3 लग्न! पत्नीला वैतागून पतीने गाठलं पोलीस स्टेशन

तिने चार वर्षात 3 लग्न केलं, एवढंच नाही तर तिने तिन्ही पतींच्या जे काही कृत्य केलं. त्याने पत्नीच्या कृत्याला वैतागून पतीने पोलीस स्टेशन गाठलं आहे. 

Nov 18, 2023, 01:11 PM IST

'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. 

Nov 4, 2023, 11:38 AM IST

पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस 2' विजेता एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Nov 3, 2023, 11:25 AM IST

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची अट ऐकून डॉक्टला फुटला घाम; धावत गाठलं पोलीस स्टेशन

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जोडीदाराचं सुख मिळावं यासाठी दुसरं लग्न करणं एका डॉक्टरला चांगलंच महागात पडलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीने केलेली मागणी ऐकून त्याला धक्का बसला आणि पोलीस स्टेशन गाठावं लागलं. 

 

Oct 31, 2023, 02:08 PM IST

श्राद्धाच्या जेवणातून 1 हजार लोकांना विषबाधा; रुग्णालयात उभं रहायलाही जागा नाही

एकाच वेळी तब्बल एक हजार लोकांना विषबाधा झाली. श्राद्धाच्या जेवण केल्यानंतर यांची प्रकृती बिघडली. 

Oct 30, 2023, 04:17 PM IST

VIDEO: मगरीचा जबडा बांधला अन् खांद्यावर घेऊन पळत सुटला तरुण; आफ्रिका नव्हे, भारतातली घटना

उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण मगरीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहेत. 

Oct 21, 2023, 04:06 PM IST

शाकाहारी व्यक्तीने ऑनलाईन मागवलं चिली पनीर, पण जे आलं ते खाताच थेट रुग्णालयात... पोलीसात तक्रार दाखल

Online Food Order: घरबसल्या ऑनलाईन जेवण मागवण्याचा कल वाढत चालला आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱे अनेक अॅप सध्या सोशल  मीडियावर उपलब्ध आहेत. आपल्याला हव्या त्या हॉटेलमधून हवी ती डिश आपण घरबसल्या मागवू शकतो. पण एका कुटुंबाला याचा धक्कादायक अनुभव आलाय.

Oct 11, 2023, 09:17 PM IST

इंटिमेट होताना छोट्या बहिणींनी पाहिलं; तरुणीने फावडा उचलला अन्...; मृतदेह पाहून पोलीसही हादरले

उत्तर प्रदेशातील इटावह येथे एका तरुणीने आपल्याच दोन बहिणींची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या मुलींचं वय 5 आणि 7 वर्षं होतं. पोलिसांनी हत्येप्रकरणी मोठ्या बहिणीला अटक केली आहे. 

 

Oct 10, 2023, 03:13 PM IST

Crime News : संतापजनक! मुलीसोबत नराधम बापाचं घृणास्पद कृत्य, मोबईलमधील VIDEO पाहून पोलीसही हैराण

Crime News : एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलीसोबत बापाने घृणास्पद कृत्य केले. एवढंच नाही तर त्याचे व्हिडीओने या नराधम बापाने मोबाईलमध्ये काढले.

Sep 24, 2023, 03:21 PM IST

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST

खेळता खेळता आईसमोरच गेला चिमुकल्याचा जीव; जवळ असून देखील काहीच करु शकली नाही

UP News : उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा त्याच्या आईसमोरच जीव गेला आहे. खेळता खेळता हा सगळा प्रकार घडला आहे. मृत मुलाच्या भावडांना मात्र तो नाटक करत असल्याचे वाटत होता. मात्र तोंडातून रक्त आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि सगळा प्रकार समोर आला.

Sep 19, 2023, 03:20 PM IST

'I Love You आई-बाबा, माझ्या पतीला काही...', सूनेने बाथरुमच्या भिंतीवर लिहिलं अन् नंतर तिथेच...; कुटुंब हादरलं

उत्तर प्रदेशच्या लखनऊत एका महिलेने बाथरुममध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलं. दरम्यान टोकाचा निर्णय घेण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर 'I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका' असं लिहिलं होतं. 

 

Sep 15, 2023, 02:20 PM IST

मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, 'तो' व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

Sexual Harassment: दिलेले पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली. 

Sep 8, 2023, 12:48 PM IST

नवविवाहित पत्नीसह राहू देईनात, वडील आणि बहिणीला कारने उडवलं; नंतर पत्नीसह कार नदीच्या दिशेने वेगात पळवली अन्...

दिल्लीत (Delhi) अमरोहा (Amroha) येथे राहणाऱ्या एका शिंप्याने आपली कार गंगा नदीत (Ganga River) बुडवली. यावेळी त्याची पत्नीही कारमध्ये बसलेली होती. 12 तासांच्या बचावकार्यानंतर पोलिसांनी शिंप्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पत्नीचा मृतदेह शोधला जात आहे. 

 

Aug 27, 2023, 11:05 AM IST