महानायक म्हणजे उत्तम गुंतवणूकदार; अयोध्यानगरीत तिसऱ्यांदा जमीन खरेदी, किती रक्कम मोजली माहितीये?
Amitabh Bachchan : हिंदी सिनेजगतात महानायक अशी ओळख असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कलाकार म्हणून जितकी ओळख मिळवली आहे, अगदी त्याचप्रमाणं त्यांची आणखीही वेगळी ओळख असून ही ओळख आहे, गुंतवणुकीच्या निर्णयांसंदर्भातली.
धक्कादायक! दोन वर्षांनंतर मृत पत्निच्या फोनवरुन आला OTP; फोन ट्रॅक करताच... डोकं चक्रावणारा घटनाक्रम
Crime News: दोन वर्षांपुर्वी मुलासह हत्या झालेल्या एका महिलेच्या फोनवरुन अचानक ओटीपी येतो आणि एकच खळबळ उडते. ही घटना खरंच डोकं चक्रावणारी असून याचा टप्या टप्याने घडणारा घटनाक्रम तर तुम्हाला थक्क करेल.
पेट्रोल पंपावरच आला Heart Attack, तरुणासोबत पुढे जे झालं ते CCTV कॅमेऱ्यात कैद
Petrol Pump Heart Attack : पेट्रोल पंपावर एका तरुणाला हॉर्ट अटॅक आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डिझेल भरताना तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. पुढे काय झालं ते या CCTV मध्ये पाहा.
'माझ्यासोबत एक रात्र घालव, 40000 मिळतील...', सासऱ्याने दिली ऑफर; सुनेनं नवऱ्याला सांगितल्यावर त्याने...
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या मंडळीने सुनेचा पहिले छळ केला. त्यानंतर सासऱ्यांनी तर हद्दच पार केली. माझ्यासोबत एक रात्र घालवली तर तुला 40000 रुपये देईल अशी ऑफर दिली. त्यानंतर तिने नवऱ्याला तक्रार केल्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
पत्नी अन् मुलीला ट्रेनमधून फेकलं, पुरावे नष्ट केले पण एक चूक... समोर आली नवऱ्याची क्रूरता
Husband Killed Wife And Daughter: उत्तर प्रदेशातील इटावा येथील जलदगती न्यायालयाने पत्नी आणि मुलीला ट्रेनसमोर ढकलून मारल्याबद्दल आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डिजिटल पुराव्यांच्या आधारे या हत्येचा उलगडा झाला.
Viral : पतीला सोडून महिला प्रियकरासोबत पळाली, नंतर एक नाही दोन नाही 3 जणांचा पडली प्रेमात अन् आता चौथ्यासोबत...
Extramarital Affairs Viral News : कुछ कुछ होता है यात शाहरुख खानचा एक संवाद होता, प्यार एक बार होता, शादी एक बार होती...पण एक विचित्र प्रेम कहाणी समोर आली आहे. एक विवाहित महिला प्रियकरासोबत पळून गेली. पण त्यानंतर ती एक नाही दोन नाही 3 जणांच्या प्रेमात पडली. या कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला हा शेतकरी! क्षणात खात्यावर जमा 1,00,13,56,00,00,01,39,54,21,00,23,56,00,00,01,39,542 रुपये
Net Banking : एका दुर्गम खेड्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर कशी जमा झाली इतकी मोठी रक्कम? आकडा वाचूनच अनेकजण चक्रावले
GK : 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक, भारतातील 'या' राज्यात आहेत 23 विमानतळं; राज्याचे नाव ऐकून शॉक व्हाल
भारतात एक असं राज्य आहे जिथे तब्बल 23 विमानतळं आहेत. जाणून घेऊया हे राज्य कोणते?
तुमच्याकडे कोणी बाईकची टेस्ट ड्राइव्ह मागत का? शोरुम मालकावर आलीय डोक्यावर मारुन घेण्याची वेळ!
UP Crime: गेलेला माणूस येईल म्हणून शोरुमवाले वाट पाहत राहिले. पण त्यांना शेवटपर्यंत वाट पाहतच राहावी लागली.
Sambhal Temple : हत्या, दंगल आणि हिंदुचं पलायन....संभलमध्ये 46 वर्षांपासून बंद पडलेल्या मंदिरामागचं सत्य काय?
Sambhal Shiv Mandir : शनिवारी 14 डिसेंबर रोजी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संभलमध्ये धक्कादायक प्रकार आढळून आला. या ठिकाणी 100 हून अधिक वर्षांपासून शिव मंदिर असल्याच उघड झालं. पण हे मंदिर गेल्या 46 वर्षांपासून एका कारणामुळे बंद आहे. ते नेमकं कारण काय? आणि त्यामागील सत्य काय?
एका कोल्ड्रिंकची किंमत 16,400 रुपये! ऑनलाईन डेटिंगवर ओळख, मुलीने भेटायला बोलावलं आणि...
Online Dating Fraud : ऑनलाईन डेटिंगवरुन ओळख वाढवत तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच मुलींसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.
लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट
Ajab Gajab : घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पती आंघोळ करत नसल्याने पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे. लग्नाला चाळीस दिवस झाले असून या दिवसात पतीने केवळ सहा दिवस आंघोळ केली. यामुळे आजार होण्याची भीती महिलेने व्यक्त केली आहे.
मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण
Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.
Viral: पत्नी आणि प्रेयसी दोघी पण हव्यात, व्यक्तीचा अजब जुगाड; पठ्ठ्याने गर्लफ्रेंडचं...
Viral News : भारतात एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नी आणि गर्लफ्रेंड दोन्ही हव्यात म्हणून त्या पठ्ठ्याने अजब कारनामा केलाय.
हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?
School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर....
अरे ओ चच्चा...! रेल्वे रुळावर गाढ झोपला, ट्रेन थांबवून मोटरमनने खाली उतरुन असं काही केलं की...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली.
राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई
Rajpal Yadav Property Seized : कर्जात बुडाला राजपाल यादव! कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बॅंकनं सीझ केली कोटींची संपत्ती
जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला
एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
40 दिवसात 7 वेळा साप चावला, तरुणाच्या दाव्याची पोलखोल... हैराण करणारी कहाणी
Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.
VIDEO : पुरामुळे रस्ते बंद, बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 2 भावांची 5KM पायपीट, SDM म्हणाले,'तुम्ही मदत...'
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालीय. या पूरस्थितीची भयावह दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.