uttar pradesh police

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.

Nov 21, 2023, 02:28 PM IST

'मी चालतो, तू स्लो मोशन व्हिडीओ काढ,' Reel च्या नादात शरिराचे तुकडे, कॅमेऱ्यात कैद झाला LIVE मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये रीलची क्रेझ प्रचंड वाढली आहे. पण हे रील शूट करताना अनेकदा जीव धोक्यात घातला जातो. दरम्यान, असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Oct 5, 2023, 05:58 PM IST

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST

भाच्यानेच केला मामीवर बलात्कार, म्हणाला 'जर घरी सांगितलंस तर व्हिडीओ दाखवेन, आणि सांगेन...'

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदा जिल्हा न्यायालयाने सामूहिक बलात्कारातील (Gangrape) दोन आरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान एकूण 7 साक्षीदारांना हजर करण्यात आलं. 

 

Aug 15, 2023, 12:44 PM IST

पोलीसाचा बाईकवर खतरनाक स्टंट; व्हिडिओ तुफान व्हायरल झाला पण नंतर आली पश्चात्तापाची वेळ

Constable Bike Stunt viral: बाईकवरुन स्टंट करणे पोलिस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे. 

Aug 10, 2023, 01:24 PM IST

'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल

एका मुस्लिम तरुणीशी गैरवर्तणूक करत त्याचा व्हिडिओ बनवल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jun 10, 2023, 03:34 PM IST

Viral Video: "तुझ्या पालकांना चिंता नसेल"; पोलीस अधिकाऱ्याने Bike स्टंट करणाऱ्या YouTuber ला शिकवला धडा

Viral Video: सस्त्यावर स्टंट करणाऱ्या युट्यूबरची (YouTuber) बाईक उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांनी त्याला खडे बोल सुनावले. "तुझ्या कुटुंबाला तुझी चिंता नसेल, पण आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. तू सुरक्षित राहावंस अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ही बाईक जप्त करत आहोत," असं त्यांना त्याला सांगितलं. 

 

May 24, 2023, 07:14 PM IST

VIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात

Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

Jan 7, 2023, 09:19 AM IST

बाटलीत नेमकं असं काय होतं? कोल्ड्रिंक पिताच तरुण जागीच झाला बेशुद्ध... पोलीसात तक्रार दाखल

फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांनी तहान लागली म्हणून कोल्ड्रिंकच्या बाटल्या विकत घेतल्या, पण कोल्ड्रिंक पिताच यातला एक तरुण जागेवरच कोसळला

Dec 27, 2022, 10:00 PM IST

खाट नाही तर आत्म्याला शांती नाही.... पोलिसांनी सुरु केला खाटेचा शोध

Crime News : कुठल्यातरी चोराने खाट चोरलीय किंवा एखाद्या तांत्रिकाने त्याच्या तंत्रविद्येने ती गायब केलीय, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जर खाट मिळाली नाही तर अनुचित प्रकार घडण्याची भीती कुटुंबियांनी व्यक्त केलीय

Dec 15, 2022, 05:21 PM IST

मातृत्त्वाला सलाम! पोटच्या गोळ्याला घेऊन कर्तव्य पार पाडत असलेल्या आईचा Video Viral

आपल्या लहान बाळाला घेऊन ड्युटीवर कर्तव्य पार पाडत असलेल्या महिला पोलीसचा Video Viral

 

Nov 28, 2022, 07:08 PM IST

दीराचं अपहरण करून खंडणीत मागितली नवरी! पोलिसांनी असा लावला छडा

Lover Kidnapped Brother Of Groom: उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याची उकल करणारे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. 

Nov 11, 2022, 10:01 PM IST

भिंत पाडताच चांदीच्या नाण्यांचा पाऊस, वाचा कुठे सापडला खजाना

बुलडोझरने भिंत पाडली, पण समोरचं दृश्य पाहून पाडकाम तात्काळ थांबवण्यात आलं

Oct 11, 2022, 07:24 PM IST

माझ्याशी लग्न कर... मुलीने नकार देताच मुलाने जे केलं त्याने गाव हादरलं!

मुलीला प्रपोज नाकारणं पडलं महागात, देवदास झालेल्या मुलाने केलेल्या कृत्याने बसेल धक्का!

Sep 27, 2022, 05:18 PM IST