रात्री लावलेली लिपस्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Agra Crime News Husband Wife Lipstick: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका जोडप्याची ज्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय ती म्हणजे एक लिपस्टिक. रात्री लावलेली लिपस्टिक ही सकाळी का नाही दिसली म्हणून पतीला संशय आल्यावर मात्र त्यांच्या एक वेगळाच वाद सुरू झाला.
Sep 16, 2023, 03:34 PM ISTVideo : पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत पतीची रासलीला, आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पत्नी आली अन्...
Viral Video : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीला माहेरी सोडून पती गर्लफ्रेंडसोबत रासलीला करत असताना पत्नीने त्याला पकडलं. या घटनेचा High Voltage Drama चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Sep 16, 2023, 07:30 AM ISTपत्नी Instagram वर Boyfriend बरोबर करायची अश्लील चॅट; पतीने तिला रंगेहाथ पकडलं अन्...
Crime News: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस दोघांचा संसार अगदी छान सुरु होता. मात्र अचानक नवऱ्याच्या हाती असं काही लागलं की त्यावरुन भांडणं होऊ लागली.
Sep 13, 2023, 10:30 AM ISTSC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, गळा दाबण्याआधी तिच्या...; Postmortem ने उलगडलं रहस्य
सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. वाद झाल्यानंतर पतीने गळा दाबून त्यांची हत्या केली. तसंच गळा दाबण्याआधीच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.
Sep 12, 2023, 04:45 PM IST
ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार 'कडू'!, साखर तब्बल 'इतक्या' रुपयांनी महागणार?
India Sugar Price Hike: 2022-23 च्या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन 365 लाख टनांवरून 325 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांत साखरेच्या उत्पादनात जवळपास 11 टक्क्यांनी घट झाली. हे दर वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे व्यापार आणि उद्योग सूत्रांनी सांगितले.
Sep 12, 2023, 07:49 AM ISTकृष्णाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या राधा आणि गवळणी; अधिकारी म्हणाला 'यशोदाला सांगतो'
उत्तर प्रदेशच्या बागपत येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. गोकुळाष्टमीनिमित्त राधा आणि गवळणी झालेल्या मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्यांनी कृष्णाविरोधात तक्रार द्यायची आहे सांगितल्यानंतर अधिकारीही आश्चर्याने पाहत राहिला.
Sep 8, 2023, 05:12 PM IST
भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!
Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे.
Sep 7, 2023, 11:36 PM ISTस्वत:च्या बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कार अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज
Car Accident CCTV: रात्री 2 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीने धडक दिलेला रस्त्यावरील पथदिव्याचा खांबही पडला.
Sep 4, 2023, 06:43 AM ISTमोदी सरकारच्या One Nation One Election धोरणावर आदित्यनाथ म्हणाले...
Uttar Pradesh CM Yogi Adityanath On One Nation One Election
Sep 1, 2023, 03:00 PM ISTमुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी
Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे.
Sep 1, 2023, 01:13 PM IST
रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण
Rajinikanth : रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वयातील अंतर पाहता यूजर्सना रजनीकांतच्या पायाला हात लावणे योग्य वाटले नाही. त्यामुळे युजर्सनी रजनीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Aug 22, 2023, 08:31 AM IST'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर
Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: मारहाण झालेली व्यक्ती चित्रपट पाहून आल्यानंतर स्वत:च्या घराबाहेर शेजारच्या घरातील मुलांना 'गदर-2'ची कथा सांगत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला आणि त्यामधून आधी बाचाबाचीला सुरुवात झाली.
Aug 18, 2023, 12:17 PM ISTViral Video : संतापजनक! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचाराचा प्रयत्न
Shocking Video : एका संतापजनक घटनेने देशाला हादरुन सोडलं आहे. घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Aug 17, 2023, 12:12 PM ISTलेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या... थरकाप उडवणारा Video
अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या झाडल्या. यात तो व्यक्ती जागीच कोसळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Aug 15, 2023, 06:12 PM ISTमित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी
Student Sucide: एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 11, 2023, 11:37 AM IST