कृष्णाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या राधा आणि गवळणी; अधिकारी म्हणाला 'यशोदाला सांगतो'
उत्तर प्रदेशच्या बागपत येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. गोकुळाष्टमीनिमित्त राधा आणि गवळणी झालेल्या मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्यांनी कृष्णाविरोधात तक्रार द्यायची आहे सांगितल्यानंतर अधिकारीही आश्चर्याने पाहत राहिला.
Sep 8, 2023, 05:12 PM IST
भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!
Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे.
Sep 7, 2023, 11:36 PM ISTस्वत:च्या बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कार अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज
Car Accident CCTV: रात्री 2 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीने धडक दिलेला रस्त्यावरील पथदिव्याचा खांबही पडला.
Sep 4, 2023, 06:43 AM ISTमोदी सरकारच्या One Nation One Election धोरणावर आदित्यनाथ म्हणाले...
Uttar Pradesh CM Yogi Adityanath On One Nation One Election
Sep 1, 2023, 03:00 PM ISTमुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी
Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे.
Sep 1, 2023, 01:13 PM IST
रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण
Rajinikanth : रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वयातील अंतर पाहता यूजर्सना रजनीकांतच्या पायाला हात लावणे योग्य वाटले नाही. त्यामुळे युजर्सनी रजनीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Aug 22, 2023, 08:31 AM IST'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर
Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: मारहाण झालेली व्यक्ती चित्रपट पाहून आल्यानंतर स्वत:च्या घराबाहेर शेजारच्या घरातील मुलांना 'गदर-2'ची कथा सांगत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला आणि त्यामधून आधी बाचाबाचीला सुरुवात झाली.
Aug 18, 2023, 12:17 PM ISTViral Video : संतापजनक! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचाराचा प्रयत्न
Shocking Video : एका संतापजनक घटनेने देशाला हादरुन सोडलं आहे. घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑन कॅमेरा अत्याचार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Aug 17, 2023, 12:12 PM ISTलेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या... थरकाप उडवणारा Video
अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या झाडल्या. यात तो व्यक्ती जागीच कोसळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Aug 15, 2023, 06:12 PM ISTमित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी
Student Sucide: एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 11, 2023, 11:37 AM ISTपोलीसाचा बाईकवर खतरनाक स्टंट; व्हिडिओ तुफान व्हायरल झाला पण नंतर आली पश्चात्तापाची वेळ
Constable Bike Stunt viral: बाईकवरुन स्टंट करणे पोलिस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे.
Aug 10, 2023, 01:24 PM ISTअतीशहाणपणा नडला! 7 जण एका बाईकवर बसून करत होते प्रवास, पण पुढच्याच क्षणी...; Viral VIDEO
Viral Video: उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एका बाईकवरुन एक, दोन नव्हे तर 7 तरुण जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करताना दिसत आहेत. एका कारचालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे घटना समोर आली आहे.
Aug 10, 2023, 12:46 PM IST
मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन सुन्न करणारी घटना
Mother and Son Died: पोटचा मुलगा जळत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई जवळ गेली आणि त्याला खेचू लागली. यावेळी आईलाही विजेचा धक्का बसला.
Aug 9, 2023, 05:21 PM ISTPUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं
मोबाईलवर त्या तरुणाला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं. यामुळे तो हिंसक झाला होता आणि यातूनच त्याचं मानसिक संतुलनही बिघडलं होतं. गेल्या दोन वर्षा त्याची प्रकृती आणखी खालावली. पण याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावा लागला.
Aug 5, 2023, 09:08 PM IST
ना दिल्ली, ना UP, बिहार... सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्रात; आकडा पाहूनच संताप येईल
देशभरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर CBI कडून कारवाई केली जाते. सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी हे महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशभरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली.
Aug 3, 2023, 06:31 PM IST