तरीही 'केदारनाथ' अडचणीत ...
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या वाटेत असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.
Dec 6, 2018, 09:34 AM ISTकाश्मीरमध्ये हिमवृष्टी, पर्वत रांगांवर बर्फाची चादर
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. पर्वत रांगांवर जणू काही बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 5, 2018, 08:42 AM ISTदिल्ली - उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज सकाळपासून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय.
Sep 1, 2018, 10:22 PM ISTVideo: या मंदिरात दगडफेक करून साजरी केली जाते राखी पौर्णिमा
उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला बग्वाल खेळलं जातं.
Aug 26, 2018, 10:10 PM IST५ स्टार हॉटेल नाही तर या मंदिरात होणार अंबानींच्या मुलाचं लग्न?
मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
Aug 5, 2018, 04:57 PM IST...त्यांचे मोबाईल जप्त करा: न्यायालय
राज्यातील सर्व रस्त्यांचे सुरक्षा पडताळणी करा (रोड सेफ्टी ऑडीट), असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत
Jul 7, 2018, 01:18 PM ISTडेहराडून । उत्तराखंड बस अपघातात ३० ठार, १२ जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 02:04 PM ISTभक्तांवर घाला, बस दरीत कोसळून ३० ठार
पौडी गढवाल राज्यातील नैनिडांडा ब्लॉक येथे एक प्रवासी बस ६० फूट खोल दरीत कोसळून ३० प्रवासी ठार झाल्याची माहिती हाती आलेय.
Jul 1, 2018, 11:58 AM ISTबदलापूरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला मृत्यू
Jun 16, 2018, 01:56 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी तर उत्तर प्रदेशात वादळाचे ६ बळी
उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 2, 2018, 09:54 AM ISTचारधाम यात्रेला सुरूवात, विधिवत पूजेनंतर आज उघडले केदारनाथाचे दरवाजे
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरु झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे आज दरवाजे उघडण्यात आले आहेत. . सकाळी सव्वासहाच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आलेत. विधीवत पूजाअर्चा करुन केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आलेत. यावेळी राज्यपाल के. के. प़ॉल आणि हजारो भाविक उपस्थितीत होते. यंदा भक्तांना केदारनाथाचं वेगळं रुप पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास खास लेझर शोचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं.
Apr 29, 2018, 08:50 AM ISTचीनी लष्करी हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई हद्दीत बेकायदेशीर प्रवेश
हवाईहद्दीच्या नियमांचे उल्लंघन करत चीनी लष्कराच्या हेलिकॉप्टरने सोमवारी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील बारहोती परिसरात ही घटना घडली. या परिसरात हे हेलिकॉप्टर बेकायदेशिररित्या घिरट्या घालत होते.
Mar 26, 2018, 09:39 PM ISTदोन मुलींसोबत केलं लग्न मात्र, ५ वर्षांनी विचित्र सत्य आलं समोर
उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 16, 2018, 03:46 PM ISTविचित्रपणा : भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवर राज्य सरकारचा लोगो
उत्तराखंडमध्ये भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. वादाचे कारण असे की, या आमदार महोदयांनी कन्येच्या लग्न पत्रिकेवर चक्क राज्य सरकारचा लोगोच छापला आहे.
Jan 9, 2018, 11:56 PM IST