Weather Update : राज्याच्या 'या' भागांत थंडी वाढणार, पाऊस परतीचा मुहूर्त कधी काढणार? पाहा हवामान वृत्त
Weather Update : राज्यात हिवाळा आता आणखी वाढणार असला तरीही काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nov 20, 2023, 08:06 AM IST
Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारं अवकाळीचं वातावरण आता तुलनेनं कमी होणार असून, थंडीचा कडाका वाढताना दिसणार आहे.
Nov 17, 2023, 08:14 AM ISTWeather Update : निफाडचं तापमान 12 अंशांवर; उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
Weather Update : राज्यात आता उकाडा दूर होऊन थंडीची लाट जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त असून, उर्वरित राज्यावर त्याचे कमीजास्त परिणाम दिसत आहेत.
Nov 16, 2023, 09:23 AM IST
बाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर
Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत.
Nov 15, 2023, 09:27 PM ISTMaharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय...
Nov 15, 2023, 08:29 AM IST
Weather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार
Weather Update : महाराष्ट्रातच काय, तर देशभरामध्ये आता थंडीचे दिवस असले तरीही काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
Nov 14, 2023, 07:37 AM IST
Maharashtra Weather : पावसानं चिंब भिजणार राज्यातील 'हे' जिल्हे; अवकाळीमुळं महाराष्ट्रात पावसाळी दिवाळी
Maharashtra Weather : राज्यात सध्याच्या घडीला बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण झालेलं असतानाच अनेक भागांमध्ये शेतपिकांना मात्र या वातावरणाचा फटका बसताना दिसत आहे.
Nov 13, 2023, 07:47 AM IST
उत्तराखंडवर पुन्हा संकट; उत्तरकाशीत बोगद्याचा भाग कोसळला, 50 कामगार आत अडकले
Landslide In Uttarkashi: उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात भूस्खलन झाले आहे. या बोगद्यात 50 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यातील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सध्या सुरु आहे.
Nov 12, 2023, 11:49 AM ISTWeather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता
Maharashtra Weather Updates : पाऊस येणार, तापमानात आणखी चढ- उतार होणार... हवामान विभागाचा इशारा. पण, असं नेमकं होतंय तरी का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण.
Nov 10, 2023, 07:39 AM IST
Maharashtra weather Update: यंदाची दिवाळीही पावसाळी...; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra weather Update: राज्यातील हवमानात पुन्हा एकदा बदल झाले असून, ऐन हिवाळ्याच्या मोसमामध्ये मान्सूनप्रमाणं पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं.
Nov 9, 2023, 07:16 AM ISTWeather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या 'या' भागात ढगाळ वातावरण तर, 'इथं' पावसाच्या सरी
Maharashtra Weather Update : दिवाळी तोंडावर आली तरीही राज्यातील हवामान काही एका ठिकाणी स्थिर असल्याचं पाहायला मिळत नाहीये.
Nov 8, 2023, 07:25 AM ISTWeather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या 'या' भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा
Weather Update : काय चाललंय काय? थंडी आली म्हणता म्हणता आता राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नेमका कोणता ऋतू सुरुये हे लक्षात येत नाही.
Nov 7, 2023, 08:09 AM IST
आदि देव शंकरा! राहुल गांधी केदारनाथाचरणी, पाहा खास Photos
Rahul Gandhi Kedarnath Visit : राजकारणाच्या विश्वात रमलेले राहुल गांधी मागील काही काळापासून नागरिकांशी असणारं नातं जपण्यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन भेटीगाठी करताना दिसत आहेत.
Nov 6, 2023, 08:59 AM IST
Weather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी
Weather Update : राज्यात थंडीची सुरुवात झाली, असं म्हणत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. अचानकच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 6, 2023, 07:30 AM IST
Weather Update : विकेंड गाजवणार गुलाबी थंडी; 'इथं' मात्र पाऊस ठरणार न बोलवताच आलेला पाहुणा
Weather Update : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यातही वातावरणात काही बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे ऑक्टोबर हिट मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे.
Nov 4, 2023, 08:40 AM IST