अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव
चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत. अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे.
May 26, 2023, 09:49 PM ISTVideo Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.
May 5, 2023, 07:47 AM ISTबद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच
Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ मागोमाग बद्री विशालच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश सुरू... चारधाम यात्रेची उत्साहात सुरुवात. इथं येऊन काय मिळतं? पाहा थक्क करणारं सत्य...
Apr 27, 2023, 08:01 AM IST
Kedarnath Yatra : मित्रांनी आवाज दिला पण... हेलिकॉप्टरच्या पंख्याची धडक बसल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू
Kedarnath Helicopter Accident : या घटनेनंतर केदारनाथ धाममध्ये शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात आपला जीव गमावलेले अमित सैनी यांची UCADA मध्ये वित्त नियंत्रक म्हणून नियुक्त होते.
Apr 24, 2023, 05:58 PM ISTधक्कादायक! एकाच कारागृहातील 44 कैद्यांना HIV ची लागण; प्रशासनचा बोलण्यास नकार
उत्तराखंडच्या हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासणीमध्ये 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, कारागृह प्रशासन याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.
Apr 9, 2023, 04:05 PM ISTCrime News: जे पोलिसांना जमले नाही ते एका कुत्रीने करुन दाखवलं; फक्त 20 सेकंदात शोधला खुनी
Crime News: पोलिसांच्या श्वान पथकात विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांच्या समावेश असतो. विशेष क्षमता असणारे हे श्वान एखाद्या घटनेचा उलगडा करताना महत्वाची भूमिका बजावतात. याच श्वान पथकामुळे अवघ्या 20 सेकंदात खुनी सापडला आहे.
Mar 12, 2023, 04:37 PM IST...म्हणून मामानेच केली 14 वर्षांच्या भाचीची हत्या! होळीच्या दिवशीच छताला लटकलेला सापडला मृतदेह
Man killed 14 year Girl: होळीच्या दिवशीच या व्यक्तीने आपल्या भाचीची गळा आवळून हत्या केली आणि तो घटनास्थळावरुन फरार झाला. घरच्यांना ही गोष्ट समजली तोपर्यंत फार उशीर झाला होता.
Mar 10, 2023, 10:09 PM ISTTurkey Earthquake: पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखाली सापडला भारतीय व्यक्तीचा मृतदेह
Uttarakhand Man Body Found Under Rubble In Turkey: या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला तुर्कीमधील भारतीय दुतावासाने दुजोरा दिला आहे. एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली या व्यक्तीचा मृतदेह सापडला.
Feb 11, 2023, 07:59 PM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
LandSlide In Joshimath Village | उत्तराखंडमधील जोशीमठ गावात भूस्खलन, पाहा काय आहे कारण?
Landslide in Joshimath village in Uttarakhand, see what is the reason?
Jan 7, 2023, 09:35 PM ISTBadrinath Land Slide | बद्रिनाथाचं प्रवेशद्वार जोशीमठ येथे भूस्सखलन; पाहा व्हिडिओ
Badrinath Joshi Math Land Slide
Jan 7, 2023, 12:10 PM ISTऋषभ पंत IPL मधून होणार बाहेर, 'हा' खेळाडू DC च्या कर्णधारपदाचा दावेदार!
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांणा उधाण
Dec 30, 2022, 04:56 PM ISTW,W,W,W,W,W,W,W गोलंदाजाने घेतले आठ विकेट्स, संघ 49 धावांवर ALL OUT
Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो.
Dec 27, 2022, 03:21 PM IST'या' मंदिरात दडलंय जगाच्या अंताचे रहस्य,जाणून घ्या काय आहे सत्य?
Patal Bhuvaneshwar Cave Temple : भुवनेश्वर गुंफा मंदिर (Patal Bhuvaneshwar Cave Temple) पिथौरागढ जिल्ह्यात आहेत. या मंदिरात शंकराचे दर्शन घेण्यासाठी 90 फूट खोल गुहेत जावे लागते. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे.
Dec 7, 2022, 07:24 PM ISTUttarakhand Leopard Attack | बिबट्याचा महिलांवर हल्ला, पाहा थरारक व्हिडिओ
Leopard attacks womens watch the Uttarakhand thrilling video
Nov 29, 2022, 03:20 PM IST