शुभ्र फेटा, कपाळी टिळा अन् हातात डमरू; उत्तराखंडमधील अदभूत ठिकाणाहून PM मोदींचं कैलास दर्शन
PM Modi Kailash Darshan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उत्तराखंडमधील पिथौरागढ भागाला भेट दिली. ज्यानंतर या भेटीदरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले.
Oct 12, 2023, 11:28 AM IST
Weather Update : पावसाळ्यानंतर हिवाळा सुरु होणारे की उन्हाळा? राज्यातील तापमानवाढ पाहून सर्वांनाच पडला प्रश्न
Maharashtra Weather Update : पुढील 10 दिवसांत कसं असेल राज्यातील हवामान? हवमान विभागानं नागरिकांना दिला इशारा असून, वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 12, 2023, 07:18 AM IST
Weather Update : आणखी तीव्र होणार 'ऑक्टोबर हिट'च्या झळा; नेमका किती दूर आहे हिवाळा?
Weather Update : देशातील बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता काही भागांमध्ये अचानकत पावसानं हजेरीही लावली आहे.
Oct 11, 2023, 07:06 AM IST
Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; 'या' भागांमध्ये अचानक मुसळधार
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान विभागानं मागील बऱ्याच काळापासून सातत्यानं काही अंदाज वर्तवले आणि राज्यातून मान्सून आता माघारी फिरेल अशीही शक्यता व्यक्त केली.
Oct 10, 2023, 06:55 AM IST
Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा
Maharashra Rain : पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरु झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
Oct 9, 2023, 07:31 AM IST
परतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST
थंडी असो किंवा पावसाळा; भारतातील एक असं ठिकाण जिथं नदीचं पाणी कायमच गरम राहतं
Cahrdham Yamunotri : मुळात भारतातून वाहणाऱ्या नद्याच देशाच्या बहुतांश भागाला समृद्ध करत पुढे जातात.
Oct 4, 2023, 05:15 PM ISTकुत्र्याच्या मागून दबक्या पावलाने बिबट्या चालत आला अन्...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल
उत्तराखंडमधील एक सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हिडीओत एक बिबट्या चक्क कुत्र्याची शिकार करण्याच्या हेतूने त्याचा पाठलाग करत मॉलमध्ये घुसल्याचं दिसत आहे.
Sep 15, 2023, 01:14 PM IST
धबधब्याखाली भिजण्याची हौस जिवावर बेतू शकते! हा Video पाहून अनेकांचे डोळे उघडले
Viral Video : पावसाळी सहलींवर गेलं असता तिथं धोका कुठूनही तुम्हाला गाठू शकतो. विश्नास बसत नाहीये? अतीउत्साहाला आळा घाला आणि आधी हा व्हिडीओ पाहा...
Aug 21, 2023, 11:43 AM IST
तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती...; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का
Uttarakhand, Himachal Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या पावसानं आता पुन्हा एकदा रौद्र रुप धारण केलं असून, आतापर्यंत एकट्या हिमाचलमध्ये 71 जणांचा बळी गेला आहे.
Aug 17, 2023, 10:17 AM ISTमुंबईतला वेटर ते चीनमधला Movie Star... भारतीयाचा प्रेरणादायी प्रवास; 8 हॉटेल्सचाही आहे मालक!
Waiter In Mumbai To A Movie Star In China : तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्हाला उशीरा का असेना यश मिळतं. अर्थात यासाठी थोडा अधिक संघर्ष करावा लागतो पण यश नक्की मिळतं. अशीच काहीशी कथा आहे एका भारतीयाची जो भारतात फारसा लोकप्रिय नसला तरी चिनी चित्रपटांमधील सुपरस्टार आहे. वेटर म्हणून काम करणारा आणि सध्या अभिनेता असलेला हा भारतीय तिथे इतका प्रसिद्ध आहे की त्याच्या संघर्षाची कथा सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकवली जाते. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल...
Aug 4, 2023, 03:40 PM ISTलेकीला पाहिल्यांदा मासिक पाळी आल्याचं जंगी सेलिब्रेशन! सजावट, केक अन्...; पाहा Photos
Father Celebrates Daughter First Period: मासिक पाळीसंदर्भात भारतीय सामाजामध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. अनेक ठिकाणी मासिक पाळी सुरु असलेल्या माहिलांना धार्मिक स्थळावर प्रवेश दिला जात नाही. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर बऱ्याचदा मुली घाबरतात आणि नेमकं काय करावं कळत नाही. आपल्याकडे मासिक पाळीबद्दल मुक्तपणे संवाद साधला जात नाही. मात्र असं असतानाच उत्तराखंडमधील एका जोडप्याने आपल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर नातेवाईकांबरोबर एकत्र येऊन चक्क सेलिब्रेशन केलं असून या सेलिब्रेशनचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
Jul 24, 2023, 09:16 AM ISTरात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात
Weather Update : महाराष्ट्रात थैमान घालणारा (Maharashtra Rain) पाऊस काढता पाय घेत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तिथं देश पातळीवरही परिस्थिती काही वेगळी नाही.
Jul 22, 2023, 01:00 PM IST
नमामि गंगे प्रोजेक्टवर मोठी दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून 16 लोकांचा मृत्यू
नमामि गंगे प्रोजेक्टवर असलेला ट्रान्सफॉर्मर फुटला आणि त्यामुळे करंट लागून 16 लोकांचा मृ्त्यू झाला. या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत लोकांनी कारवाईची मागणी केली आहे.
Jul 19, 2023, 01:37 PM ISTकेदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडीओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन
Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी आहे. यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. तसेच सभ्य कपडे घालून येण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Jul 17, 2023, 08:59 AM IST