vaccine

Covid-19 Updates : एका आठवड्यात देशात 32 टक्के रूग्णवाढ; 24 तासात 43 हजार नव्या रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 43 हजार नव्या रूग्णांची नोंद
 

Aug 30, 2021, 11:10 AM IST

लसीचा तिसरा डोस घ्यावा लागणार का? केंद्र सरकारची न्यायालयात माहिती

देशात तिसरा डोस देणार का यावर तर्कवितर्क काढले जातायत

Aug 28, 2021, 12:50 PM IST

मुकेश अंबानी तयार करताहेत कोविड 19 प्रतिबंधक लस; फेस 1 च्या क्लिनिकल ट्रायलला मंजूरी

भारताच्या औषध नियामक प्राधिकरणाने रिलायन्स लाइफ सायन्सेस (Reliance Life Sciences)च्या 2 डोसच्या कोरोना लसीच्या क्लिनिकल ट्रायलला मंजूरी दिली आहे

Aug 27, 2021, 09:57 AM IST

6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव किती राहतो?; नव्या रिसर्चमध्ये खुलासा

कोरोना लसीसंदर्भात नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. 

Aug 26, 2021, 12:44 PM IST
Baharat Biotech Covaxine Vaccine Demand Rising PT1M

VIDEO : 28 दिवसांत कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस पूर्ण होत असल्याने नागरिकांचा कल वाढतोय

VIDEO : 28 दिवसांत कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस पूर्ण होत असल्याने नागरिकांचा कल वाढतोय

Aug 26, 2021, 08:25 AM IST

लोकल प्रवास करण्यासाठी वाढतेय कोव्हॅक्सिनची मागणी?

कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.

Aug 26, 2021, 08:05 AM IST

कोरोनाआधी ग्रामीण भारताला घायाळ करणाऱ्या या आजारावरील लस प्राथमिक टप्पात

 चिकुनगुनिया लसीच्या क्लिनिकल ट्रायलच्या प्रारंभिक टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. 

Aug 25, 2021, 07:10 PM IST

Covishieldच्या डोसमधील अंतरावरून Kerala High Courtचा केंद्र सरकारला जाब

केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.

Aug 25, 2021, 02:33 PM IST

Covishieldच्या दोन डोसमधील अंतर कमी होऊ शकते, सरकार करत आहे विचार

कोरोना लस  कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते. 

Aug 25, 2021, 06:30 AM IST

ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता; ICU बेड्सची व्यवस्था करण्याची सूचना

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असाताना तिसऱ्या लाटेचे संकेत

Aug 23, 2021, 07:44 AM IST

भारतात केव्हा मिळणार ZyCOV-D लस? काय असेल किंमत..

झायडस कॅडिलाच्या तीन डोस लसीला देशात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

Aug 22, 2021, 07:10 AM IST
Zudus Cadila Vaccine Gets Premission Of Emergency Use For Covid Vaccination PT1M29S

VIDEO : झायडस कॅडिला लसीला आत्पकालीन मंजुरी

VIDEO : झायडस कॅडिला लसीला आत्पकालीन मंजुरी

Aug 21, 2021, 10:50 AM IST

Covid Vaccination : मुलांना कोणत्या महिन्यात टोचली जाणार कोरोना लस? वाचा अपडेट्स

लहान मुलांसाठी इतर लस केव्हा उपलब्ध होणार?

Aug 21, 2021, 06:45 AM IST

ZyCoV-D : आणखी एका कोरोना लसीला मंजुरी, सुईशिवाय दिली जाणारी पहिली लस

भारतात कोरोनावरील सहाव्या लसीला मान्यता

Aug 20, 2021, 09:55 PM IST

लसीचा पहिला डोस मिळाला मात्र दुसरा डोस कधी? नागरिक प्रतिक्षेत!

आता लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम मंदावत असल्याचं चित्र समोर आहे. 

Aug 20, 2021, 08:47 AM IST