vaccine

Covaxin लसीबाबत WHO घेणार अंतिम निर्णय!

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संस्थेकडून मंजूरी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याचं समोर आलं होतं.

Sep 30, 2021, 11:01 AM IST

आता लस घेताना सुईच्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत!

शास्त्रज्ञांनी एक 3डी प्रिंटेड वॅक्सिन पॅच तयार केला आहे.

Sep 30, 2021, 10:16 AM IST

Covaxin च्या WHOकडून मंजूरी मिळण्यास विलंब!

कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संस्थेकडून मंजूरी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. 

Sep 28, 2021, 02:08 PM IST

'या' दोन कॉकटेल वॅक्सीनमुळे चांगली होतेय अँटीबॉडी ग्रोथ!

कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

Sep 28, 2021, 10:29 AM IST

कोविशील्ड लस घेतल्यावर किती काळ राहतात अँटीबॉडीज?

कोविशील्ड लसीबद्दल एक बातमी समोर आली आहे.

Sep 26, 2021, 11:54 AM IST

कोव्हॅक्सिन लसीबाबत WHO लवकरच देणार गूडन्यूज!

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस अद्याप जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 

Sep 18, 2021, 08:29 AM IST

मुंबईकरांनो सावधान; 23 हजारांहून अधिकांना लस घेऊनही कोरोनाची लागण

मुंबईमध्ये 23 हजारांहून अधिक व्यक्ती ज्यांनी लस घेतली त्यांना पुन्हा कोरोना झाल्याचं समजतंय.

Sep 15, 2021, 10:44 AM IST

लसीचे दोन डोस घेतल्यावर जीव वाचतो? केंद्र सरकार म्हणत...

सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी लस हा एक प्रभावी उपाय मानला जातोय. 

Sep 12, 2021, 08:52 AM IST

लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण का होतेय?

कोरोनाची लस घेतल्यानंतर देखील काही नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. 

Sep 11, 2021, 10:10 AM IST

लसीचा एकही डोस न घेतलेल्यांसाठी धक्कादायक बातमी

नागरिकांना लस घेण्याचं वारंवार आवाहन करण्यात येतंय.

Sep 9, 2021, 09:34 AM IST

ठरलं तर! लहान मुलांसाठी लस 'या' महिन्यात येणार...

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याचं म्हटलं जातंय. 

Sep 8, 2021, 08:44 AM IST

एक कल्पना अशी ही....नर्सने वॅक्सीनच्या रिकाम्या बाटल्यांपासून बनवला सुंदर झुंबर

 हे झुंबर पाहाताना तुम्हाल ते इतके सुंदर दिसेल आणि त्याच्या सुंदरतेत तुम्ही असे काही हरवून जाल की...

Sep 7, 2021, 01:38 PM IST

बनावट लसींचे केंद्राला टेन्शन, राज्यांना सतर्कतेचे आदेश... अशी ओळखा बनावट लस, पाहा व्हिडीओ

केंद्र सरकारने गंभीर दखल घेत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Sep 6, 2021, 09:10 PM IST

कोव्हिशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतराबाबत केंद्राचा मोठा निर्णय

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर कमी होतं. 

Sep 4, 2021, 09:22 AM IST