vaccine

Covid-19 Vaccine: लस महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम करतेय?

महिलांच्या मासिक पाळीवर कोरोना लसीचा काय परिणाम होतो यावर एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं.

Jan 8, 2022, 02:33 PM IST

Precaution Dose: बूस्टर डोससंदर्भात मोठी अपडेट

याचं वेळापत्रक शनिवारी म्हणजेच ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलं जाणार आहे.

Jan 8, 2022, 08:43 AM IST

Omicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Omicron Variant:  कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?

Jan 7, 2022, 02:48 PM IST

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धारावीतून आली मोठी अपडेट

Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा  धोका दिवसागणिक वाढत आहे.  दरम्यान, पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका वाढला आहे. 

Jan 7, 2022, 01:29 PM IST

Covid-19 : देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासांत आकडा 1 लाख पार

Covid-19 Update: गेल्या 24 तासांत कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, संसर्गाचे प्रमाण 7.74 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Jan 7, 2022, 11:45 AM IST

त्याने लसीचे 11 डोस घेतले आणि...

एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर 11 वेळा कोरोनाची लस घेतली आहे.

Jan 6, 2022, 12:16 PM IST

बूस्टर डोस म्हणून 'या' लसीला मान्यता मिळण्याची शक्यता!

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली

Jan 5, 2022, 11:49 AM IST

Coronavirus : लहान मुलांसाठी कोणती लस सुरक्षित?

देशभरात नव्या वर्षापासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

Dec 31, 2021, 07:56 AM IST

लसीचा फक्त सिंगल डोस आणि कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटचा होणार खात्मा?

आता कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

Dec 23, 2021, 10:09 AM IST

मोठा खुलासा; Omricon वर अवघ्या दोनच लसी प्रभावी, बाकीच्या...

कोविशील्डसह सर्व लसी कोरोनाच्या या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी नाहीत.

Dec 20, 2021, 12:59 PM IST

9 महिन्यांपूर्वी झाला मृत्यू आणि 17 डिसेंबरला दिला लसीचा दुसरा डोस

मोबाईल मेसेज पाहून मृत वृद्धाचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले.

Dec 20, 2021, 10:17 AM IST