vaccine

संपता संपेना, कोरोनाला 'या' वर्षापर्यंत झेलावं लागणार?

जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन या नवीन प्रकाराच्या वाढत्या वेगाच्या पार्श्वभूमीवर लस उत्पादक कंपनीने गंभीर इशारा दिला आहे.

Dec 18, 2021, 11:18 AM IST

Corona Vaccine for Children : लहान मुलांसाठी कोरोनाची लस, WHOची भारताच्या या लसीला मान्यता

Corona Vaccine for Children: कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन सगळ्यांसाठी घातक ठरत आहे.  

Dec 18, 2021, 07:22 AM IST

Covid Vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाला या राज्याची मंजुरी, किती डोस देणार वाचा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Dec 17, 2021, 05:42 PM IST

कोरोनाचा कर्दनकाळ येतोय; सर्व व्हेरियंटवर रामबाण लस

सर्व व्हेरियंटवर प्रभावी ठरेल अशी लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय.

Dec 17, 2021, 12:29 PM IST

Omicron वेगाने पसरतोय, कोरोना लसीचा प्रभावही करतोय कमकुवत- WHO

ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभावीता कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे. 

Dec 13, 2021, 11:41 AM IST

आता सायंकाळी ऑफिसवरून आल्यानंतरही मिळणार कोरोना लस?

लसीचा दुसरा डोस टाळणाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येतोय. 

Dec 13, 2021, 08:06 AM IST

Corona : वॅक्सीन न घेणाऱ्यांना दणका, या शहरात नो एन्ट्री

कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन देशभरात पाय पसरवत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सरकार आणि प्रशासन तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत, तामिळनाडूच्या मदुराई जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक ठिकाणांसाठी नोटीस जारी केली आहे, ज्यानुसार ज्यांनी कोविड-19 लसीकरण केलेले नाही, त्यांना 13 डिसेंबरपासून मदुराई जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाहीये.

Dec 11, 2021, 04:15 PM IST

दारूच्या दुकानात जायचं असेल तर आत लस घ्यावीच लागेल!

ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना बँकेत किंवा दारूच्या दुकानात जाऊ दिलं जाणार नाही, असा आदेश त्यांनी जारी केला आहे.

Dec 11, 2021, 12:45 PM IST

लस नाही, पगार नाही!

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

Dec 11, 2021, 10:15 AM IST

सध्या वापरात असणाऱ्यांपैकी ही लस Omicron वर कमी प्रभावी

अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ओमिक्रॉनवर या लसीच्या दोन डोसचा परिणाम केवळ काही अंशतः होतो.

Dec 8, 2021, 10:38 AM IST

Covidshield लसीच्या उत्पादनात 50 टक्क्यांनी होणार कपात

सीरमने पुढील आठवड्यापासून कोविशील्ड लसीचे उत्पादन किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 8, 2021, 08:56 AM IST

'ओमायक्रोन'चा वेगाने प्रसार, सौदी अरेबियातही शिरकाव; WHOकडून गंभीर इशारा

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचे  (Omicron Variant) संकट वाढताना दिसून येत आहे.  

Dec 2, 2021, 07:28 AM IST

जगाला चिंतेत टाकणाऱ्या ओमिक्रॉनवर केव्हा येणार लस?

कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर सध्या चर्चा होतेय.

Nov 30, 2021, 02:56 PM IST

या देशावर ओमिक्रॉनचा होणार नाही वाईट परिणाम; टास्क फोर्सचा दावा

कोरोनाच्या नव्या विषाणूला या देशात जागाच नाही, हा देश सुपर लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात

Nov 29, 2021, 04:58 PM IST

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे.

Nov 27, 2021, 10:31 AM IST