vaijapur

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न

गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर

Feb 7, 2023, 10:12 PM IST
Aurangabad Vaijapur JCB Bulldozer Stunts On Bridge Submerged In Flood From Heavy Rainfall PT3M42S

Video | Aurangabad | औरंगाबादमध्ये स्टंटबाजांचा कहर; यांना आवरा

Aurangabad Vaijapur JCB Bulldozer Stunts On Bridge Submerged In Flood From Heavy Rainfall

Sep 28, 2021, 03:05 PM IST

बिअरच्या ट्रकला अपघात, मदत करायची सोडून बिअरचे बॉक्स केले लंपास

फुकटची बिअर मिळवण्यासाठी गर्दी, अवघ्या तासाभरात बिअरचे 1800 बॉक्स लुटारूंनी लंपास केले 

Jul 26, 2021, 09:06 PM IST
VAIJAPUR PATIENT RAN DUE TO FEAR OF ISOLATION PT2M38S

औरंगाबाद | आयसोलेशनच्या भीतीनं संशयित रुग्ण पळाला

औरंगाबाद | आयसोलेशनच्या भीतीनं संशयित रुग्ण पळाला

Mar 17, 2020, 03:10 PM IST

औरंगाबाद । चोर असल्याच्या संशयावरुन मारहाण, दोघांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 8, 2018, 04:28 PM IST

शहीद नायक किरण थोरात यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

 पाकिस्तानकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नियंत्रण रेषेवर जवान किरण थोरात देशासाठी शहीद झाले. 

Apr 13, 2018, 07:29 AM IST

ठिबक सिंचनच्या नळीमध्ये अडकले काळवीट

ठिबक सिंचनच्या नळीमध्ये अडकले काळवीट

Mar 21, 2016, 08:56 PM IST

मोबाईलला हात लावला म्हणून १० वर्षाच्या मुलाची हत्या

मोबाईलला हात लावला म्हणून एका साधूनं १० वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील वैजापूरमध्ये घडलीय. या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी या साधूला बेदम मारलं आणि त्यात त्या साधूचाही मृत्यू झाला.. 

Dec 20, 2015, 09:26 AM IST

`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर

महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाल हादरले आहे.

Mar 4, 2014, 09:16 AM IST