varkari

वारीत वारकऱ्यांची सेवा करतेय 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री... व्हिडीओ व्हायरल

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री जपतेय सेवाधर्म, वारीत करतेय वारकऱ्यांची सेवा... व्हिडीओ व्हायरल 

 

Jun 27, 2022, 02:21 PM IST

बंडातात्या कडाडले; देहूच्या वेशीवरून थेट सरकारला इशारा

 संत तुकाराम महाराज यांचा देहू येथील बिजोत्सव सोहळा 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

Mar 30, 2021, 08:18 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर वारकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया

विठ्ठलाची पूजा आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

Jul 22, 2018, 06:02 PM IST

अहमदनगर | एकादशी सोहळ्यासाठी वारकरी मार्गस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 08:02 PM IST

वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, शिवसेनाही सनबर्न विरोधात मैदानात

पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न पार्टीला विरोध आता तीव्र होऊ लागलाय. वारकरी संप्रदाय, सनातन संस्था आणि शिवसेनाही आता सनबर्न विरोधात मैदानात उतरली आहे. तर सरकारने सनबर्नबाबत बोटचेपी भूमिका घेतली आहे.

Dec 27, 2016, 06:27 PM IST

पंढरपूरकडे निघालेले वारकरी 'नोटांमुळे' अडचणीत

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्याचं जाहीर केल्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

Nov 10, 2016, 12:11 PM IST

राहुट्या टाकून किर्तनाची परंपरा मोडीत

राहुट्या टाकून किर्तनाची परंपरा मोडीत 

Apr 1, 2015, 12:11 PM IST

पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट

आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. हायकोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडलं आहे.

Nov 19, 2014, 09:56 AM IST

वारकरी शिक्षण संस्थांची शासनाकडे १०० कोटींची मागणी

राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तेव्हा मदरशांना १० कोटी रुपये, तर वारकरी शिक्षण संस्थांना १०० कोटी रुपये देण्याची वारकरी संप्रदायाची शासनाकडे मागणी केली आहे.

Sep 4, 2013, 10:24 PM IST

`जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध कायम`

जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.

Aug 22, 2013, 11:45 AM IST

विठूचा गजर, वारकऱ्यांचा `डीजे`!

काळाच्या पावलांबरोबर वारी आधुनिक होतेय. निवृत्तीनाथांच्या पालखीत हे बदललेलं चित्र पहायला मिळालं. निवृत्तीनाथांच्या पालखीत चक्क डीजे लावण्यात आला होता. विठ्ठलाच्या गाण्यावर आणि डीजेच्या तालावर वारकरी नाचत होते.

Jun 25, 2013, 09:23 PM IST