उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड लढणार, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
LokSabha Election Congress Gives Ticket to Varsha Gaikwad from Mumbai North Central
Apr 25, 2024, 08:15 PM ISTLokSabha : राहुल शेवाळे करणार विजयाची हॅटट्रिक? नवख्या अनिल देसाईंसाठी कसं असेल राजकीय गणित?
South Central Mumbai LokSabha : दक्षिण मध्य मुंबईत दोन शिवसेना एकमेकांना भिडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार अनिल देसाई यांच्यात सामना होणार आहे. नेमकी काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट
Apr 13, 2024, 09:52 PM ISTVIDEO | वर्षा गायकवाड यांचा दिल्ली दौरा लांबणीवर, खरगे दिल्लीत नसल्यामुळे दौरा रद्द
Varsha Gaikwad Delhi Tour cancelled For Seats Controversy Lok Sabha Election
Apr 12, 2024, 08:45 PM ISTVIDEO | मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य तिढा सुटणार?; वर्षा गायकवाड दिल्लीला जाणार
Congress Varsha Gaikwad To Visit Delhi For Seats Controversy For Lok Sabha Election
Apr 12, 2024, 09:55 AM ISTमुंबईतून 3 जागा मिळायला हव्या होत्या; काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड पक्षावर नाराज
Varsha Gaikwad Upset On Loksabha Seat Sharing Distribution
Apr 11, 2024, 08:45 PM ISTमुंबईतून काँग्रेसला 3 जागा मिळायला हव्या होत्या, जागावाटपावरुन वर्षा गायकवाडांची नाराजी
Congress should have got 3 seats from Mumbai, Varsha Gaikwad's displeasure over seat allocation
Apr 11, 2024, 07:20 PM ISTVIDEO | 'मुंबईत तीन जागा हव्या होत्या'; जागावाटपावरुन वर्षा गायकवाडांची नाराजी
Varsha Gaikwad On Seats Distribution For Lok Sabha Election
Apr 11, 2024, 04:00 PM IST'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी
Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो जिंकणार आहे त्याला तिकीट द्यायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 02:39 PM ISTउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा मातोश्रीवर, वर्षा गायकवाड घेणार उद्धव ठाकरेंची भेट
Varsha Gaikwad To Meet Uddhav Thackeray At Matoshree On North Mumbai Constituency
Apr 11, 2024, 10:20 AM ISTमुंबईतील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक रद्द; वर्षा गायकवाड ठरल्या कारण
Mumbai Congress Meet Cancelled because of Varsha Gaikwad absence
Apr 10, 2024, 06:15 PM ISTBharat Jodo Yatra| वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड शरद पवारांच्या भेटीला
Bharat Jodo Yatra Vadettiwar and Varsha Gaikwad meet Sharad Pawar
Mar 12, 2024, 06:30 PM ISTMumbai | इंडिया आघाडी मुंबई महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार?
India Aghadi will hold a protest march against Mumbai Municipal Corporation
Mar 2, 2024, 04:05 PM ISTवर्षा गायकवाड यांना धक्का, धारावीतील काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते भाजपात दाखल
Mumbai Congress : काँग्रेसच्या धारावीविरोधी भूमिकेला कंटाळून धारावीतील 450 हून अधिक काँग्रेस (Congress) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आमदार वर्षा गायकवाड यांना मोठा धक्का बसला आहे.
Feb 23, 2024, 05:34 PM IST'तातडीने तोडगा काढा', अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका आंदोलनासाठी बसल्या आहेत.
Jan 18, 2024, 10:03 PM ISTVarsha Gaikwad | काँग्रेस सोडल्याची भूमिका वेदनादायक, देवरांनी पुन्हा विचार करावा
Mumbai Congress President Varsha Gaikwad On Milind Deora Resignation
Jan 14, 2024, 01:15 PM IST