vashi rajyog

Vashi Rajyog: लवकरच तयार होणार वाशी राजयोग; 'या' राशींना मिळू शकतात सर्व सुखसोयी

Rajyog 2024: जेव्हा सूर्य सिंह राशीत असेल तेव्हा चंद्र कर्क राशीत असणार आहे. यावेळी शुक्र ग्रह सूर्यापासून १२व्या भावात असणार आहे. त्यामुळे वाशी राजयोग तयार होत आहे. 

Feb 7, 2024, 08:36 PM IST

Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे. 

Aug 16, 2023, 07:00 PM IST

Chaturgrahi-Vashi Rajyog : ऑगस्ट महिन्यात बनणार 'हे' 2 मोठे राजयोग; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस

Chaturgrahi and Vashi Rajyog :  जर 2 ग्रह समान राशीमध्ये येत असतील, तर युती तयार होते. अनेकदा दोन ग्रहांच्या युतीमुळे योग-राजयोग देखील तयार होतो. जाणून घेऊया चतुर्ग्रही योग आणि वाशी राजयोगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे. 

Jul 30, 2023, 08:15 PM IST

Vashi Rajyog : ऑगस्टमध्ये सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! सूर्याच्या कृपेने 'ही' लोकं होणार मालामाल

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : ऑगस्ट महिन्यात सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यासोबत बुधादित्य राजयोगदेखील निर्माण होतो आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ घेऊन आला आहे. 

Jul 29, 2023, 09:45 AM IST