ved box office collection

Ved: ''मी सुखरूप आहे परंतु...'' रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमातील संवादलेखकाचा भीषण अपघात

Accident: वेड चित्रपटातील संवादलेखक प्राजक्त देशमुखचा भीषण अपघात झाला आहे. त्यानं सोशल मीडियावरून याबद्दलची बातमी इन्टाग्रामवरून शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

Feb 4, 2023, 02:05 PM IST

Ved Collection : 'वेड' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकून बसेल धक्का; जाणून घ्या

'वेड' चित्रपटातील रिअल लाइफ कपल जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Jan 22, 2023, 04:03 PM IST

VED Box Office Collection 'वेड' नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

Ved Box Office Collection Day 20 : चित्रपटानं केला चक्क 50 कोटींचा आकडा पार... रितेशन देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 19, 2023, 04:32 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना लावलं वेड! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला आणखी एक विक्रम

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Jan 15, 2023, 04:03 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' सिनेमाने मोडले सगळे रेकॉर्ड; बजेटच्या दुप्पट केली कमाई

VED Box Office Collection : रिलीजच्या 10-12 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Jan 12, 2023, 08:29 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना केलं सैराट! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Jan 9, 2023, 03:07 PM IST