vegetable prices increase

भाज्यांचे दर कडाडले, ग्राहक हैराण

भाज्यांचे दर कडाडले असून ग्राहक हैराण झाले आहेत.

Oct 10, 2019, 01:26 PM IST

किराणा स्वस्त मात्र भाज्यांचे भाव कडाडले

परतीच्या पावसाचा शेतमालावर परिणाम झालाय. भाज्यांचे दर कडाडलेत. पालेभाज्यांना सर्वाधिक फटका बसल्याने पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडलेत. 

Oct 10, 2017, 07:12 PM IST

भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं

जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

Jun 15, 2016, 10:42 PM IST