Health benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!
fenugreek seeds News in Marathi : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
Jun 29, 2023, 03:39 PM ISTVegetable Price Rise | नागपुरात टोमॅटो 120 रुपये किलो, आवक घटल्याने भाज्या महागल्या
Nagpur People Reaction On Vegetable Price Rise
Jun 28, 2023, 11:05 AM ISTपालेभाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीरच्या एका जोडीला 170 रुपयांचा भाव
Monsoon Update: पावसाने राज्यभरात हजेरी लावली असून भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरला चक्क 170 रुपये प्रति जोडी भाव मिळाला आहे.
Jun 28, 2023, 10:14 AM IST
आरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video
दैनंदिन आहारात वापरला जाणारा भाजीपाला सार्वजनिक शौचालयात ठेवला जात असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ बीडमधला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.
Jun 24, 2023, 04:10 PM ISTVegetable Price Hikes । भाज्यांचे दर चांगलेच कडाडलेत
Vegetable Price Hikes Prices of vegetables have gone down
Jun 13, 2023, 12:00 PM IST'हे' आजार असतील तर काळे चणे खाणं टाळाच
Black Chana : इतरांच्या सल्ल्यांवरून तुम्हीही असेच कोणते पदार्थ खाण्यास सुरुवात केलीये? तर ही माहिती वाचा. कारण, बऱ्याचदा घरात भाजीसाठी, चाट बनवण्यासाठी वापरले जाणारे काळे चणेही प्रत्येकासाठीच गुणकारी ठरतील असं नाही.
May 29, 2023, 06:05 PM ISTViral Video: केमिकलमध्ये बुडवल्यानंतर सुकलेल्या पालेभाज्यांचं जे झालं ते पाहून तुमचेही डोळे विस्फारतील, पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video: आपल्या जेवणात असणाऱ्या पालेभाज्या (Vegetables) नेमक्या कुठून येतात असा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडीओ (Viral Video) तुम्ही नक्की विचार करण्यास भाग पाडेल. याचं कारण तुम्हाला बाजारात विकत घेताना दिसणाऱ्या हिरव्यागार भाज्या या केमिकलमध्ये (Chemical) बुडवून अगदी ताज्या केलेल्या असू शकतात.
Mar 21, 2023, 04:56 PM IST
Pandharpur Temple Decoration | पंढरपुरात मकर संक्रातीनिमित्त केली 30 प्रकारच्या भाज्यांची सजावट
30 types of vegetables decorated on the occasion of Makar Sankranti in Pandharpur
Jan 15, 2023, 05:05 PM ISTVideo | अवकाळी पावसामुळे भाज्याची आवक घटली
Vegetables are hit by unseasonal rains, vegetables are likely to become more expensive
Oct 28, 2022, 12:00 PM ISTVideo | गेल्या सहा महिन्यात भाज्यांचे दर दुपटीने वाढले
Vegetable prices have doubled in the last six months
Oct 26, 2022, 04:40 PM ISTVIDEO | महागाईचा चटका! पावसाच्या तडाख्याने भाज्या महागल्या
Vegetables Price Hike In Festive Season
Oct 19, 2022, 09:00 AM ISTजेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जातात; पाहा Video
भाजी खरेदीसोबतच सीतारामन यांनी स्थानिक लोकांशीही संवाद साधला
Oct 9, 2022, 12:52 PM ISTभाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!
Vegetables Price Hike: सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवर 98 रुपये, वांगी 45 रुपये किलो, टोमॅटो 54 रुपये किलो, तर किरकोळ विक्रेते बटाटा 25 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो दराने विकत आहेत.
Oct 9, 2022, 10:25 AM ISTvegetables rates hike : आज 'या' भाज्यांचे दर वाढले; वाचा बाजारभाव
vegetables rates hike : पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या इतर भाजीपालाचे आजचे दर काय आहेत?
Sep 29, 2022, 09:57 AM ISTVideo | सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री भाजी महागली
Scissors vegetables that are affordable for the common man have become expensive
Sep 20, 2022, 12:00 PM IST