veteran santoor player

संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन

ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज सायंकाळी मुंबईत निधन झालेत. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Jan 4, 2018, 07:31 PM IST

मुंबई | प्रसिद्ध संतूरवादक उल्हास बापट यांचं निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 07:25 PM IST